Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Passport Fee Hike : पासपोर्ट महागला! केंद्र सरकारने वाढवले अर्ज शुल्क; १ जुलैपासून लागू होणार नवे दर

Passport Fee Hike : केंद्र सरकारने १, जुलै २०२६ पासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ झाहीर केली आहे. या नव्या नियमांमुळे पासपोर्टशी संबंधित इतर सेवांच्या शुल्कातही वाढ होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 04:51 PM
Passport Fee Hike

Passport Fee Hike

Follow Us
Follow Us:
  • पासपोर्ट महागला
  • केंद्र सरकारने वाढवले अर्ज शुल्क
  • १ जुलैपासून लागू होणार नवे दर
Passport Fee Hike : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच भारतीय पासपोर्ट हे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्ताऐवज नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद सुरु असतानाचा केंद्र सरकारने १, जुलै २०२६ पासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ झाहीर केली आहे. आता या नव्या निर्णयानुसार, पासपोर्टसाठी २ हजार ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे पासपोर्टने नागरिकत्व सिद्ध होत नसेल, तर मग एवढे पैस कशासाठी असा प्रश्न लोक उपस्थित करत आहे.

Venezuela Earthquake : विनाशकारी भूकंपानंतर थरारक रेस्क्यू; नवजात बालकांसह श्वानालाही मिळाले जीवनदान, VIDEO

काय आहे नवे नियम?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सुधारणा नियम २०२६ अंतर्गत अधिकृत सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, १ जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ होणार आहे.

  • नवीन नियमांनुसार, नवीन पासपोर्टसाठी २ हजार ५०० रुपये मोजावे लागतील, तर तत्काळ पासपोर्टसाठी ५ हजार रुपये आकारले जाणार आहेत.
  • तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी साध्या श्रेणीत ३,५०० रुपये आणि तत्काळ योजनेत ६,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
  • १८ वर्षाखालील मुलांसाठी नवी किंवा ३६ पानांच्या पासपोर्ट नुतनीकरणासाठी १,७५० शुल्क आकारले जाईल, तर तत्काळसाठी ४,२५० रुपये आकारले जातील. यापूर्वी ही फी केवळ १,००० रुपये होती.
  • नव्या नियमांनुसार, ८ वर्षाखालील मुले आणि ६० वर्षाखालील जेष्ठ नागरिकांसाठी नव्या पासपोर्टसाठी १०% सवलत दिली जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित शुल्क फी १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. यामुळे १ जुलै रोजी किंवा त्यानंतर सादर करण्यात आलेल्या सर्व अर्जांवर नवीन नियमांनुसार, शुल्क आकारले जाईल. पासपोर्ट कायदा १९६७ च्या कलम २४ अन्वये अधिसुचनेद्वारे विविध प्रवास दस्तऐॅवज आणि पासपोर्ट संबंझित सुधारणा करण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने जवळपास १४ वर्षांत पहिल्यांदाच पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे.

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट फीमध्येही वाढ

याशिवाय पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सरेंडर सर्टिफिकेटच्या फीमध्येही ५०० रुपयांवरुन ७५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

३० जून पूर्वी अर्ज करणे ठरेल फायदेशीर

जर तुम्हाला पासपोर्ट फी वाचवायची असेल तर जुन्या दराने पासपोर्ट काढू शकता. यासाठी तुम्हाला ३० जून पूर्वी अर्ज करणे फायद्याचे ठरेल. ३० जुन नंतर अर्ज केल्यास नवीन नियमांनुसार शुल्क आकारले जाईल.

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

Web Title: Indian govt increased passport fee from july 1 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
2

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.