Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Ocean Dipole म्हणजे काय? El Nino ला देणार टक्कर; जाणून घ्या भारतावर काय परिणाम होणार?

Indian Ocean Dipole : सध्या एल निनोमुळे भारतावर मोठे संकट उभारले आहे. त्याच्या सक्रिय होण्यामुळे पावसाची शक्यता कमी वर्तवली जात आहे. याच वेळी IOD सकारात्मक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जुलै महिन्यात पाऊस पडू शकतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 04:03 PM
IOD AND EL Nino

IOD AND EL Nino

Follow Us
Follow Us:
  • Indian Ocean Dipole म्हणजे काय?
  • El Nino ला देणार टक्कर;
  • जाणून भारतावर काय परिणाम होणार?
Indian Ocean Dipole: अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध आता थांबले आहे. यामुळे भारतावरचे इंधन संकट अल्प काळासाठी टळले आहे. पण दुसरीकडे एल निनोच्या संकटामुळे भारताच्या शेतीवर मोठे संकट उभे राहिले आहे. जून महिना सुरु होऊन १५ दिवस पूर्ण झाले परंतु अद्यार राज्यात मान्सनू पावसाला सुरुवात झालेली नाही. सूर्य आग ओकत असून उकाडा प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने एल निनो सक्रिय झाल्याने यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ही परिस्थिती भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी चिंताजनक मानली जात आहे.

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

IOD मुळे पाऊसची शक्यता अधिक?

पण एकीकडे काही तज्ज्ञांनाकडून यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे सांगितले जात आहे.  इंडियन ओशन डायपोल (IOD) या मॉडेलनुसार, भारतात एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील इंडियन ओशन डायपोलने एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत केली आहे. हे मॉडेल नेमकं काय आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात.

An updated forecast for the coming El Nino. Your thoughts? pic.twitter.com/uzwbmTQY1e — Prof. Eliot Jacobson (@EliotJacobson) June 9, 2026

काय आहे IOD?

इंडियन ओशन डायपोस म्हणजे हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक उष्ण होणे. IOD आल्यानंतर आफ्रिकेडवळ समुद्राचे पाणी अधिक उष्ण होते आणि इंडोनेशियातील पाणी थंड राहते. यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून भारतात अधिक आर्द्रता पोहोचते. ज्यामुळे भारतात पाऊस अधिक पडतो. जपान हवामान विभागाने IOD च्या सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे भारताला दिलासा मिळू शकतो.

यापूर्वी १९९७ मध्ये जगातील तीव्र एल निनोची घटना घडली होती. पण याच वेळी IOD सकारात्मक झाला आणि भारताची पावसाची तूट कमी झाली होती. यावेळीही IOD पॉझिटिव्ह झाल्यास एल निनोचा प्रभाव काही अंशी कमी होऊ शकतो. पण, याची शक्यता फार कमी आहे. कारण IOD सकारात्मक होण्यासाठी त्याची तीव्रता आणि योग्य वेळी होणारा विकासावर पाऊस अवलंबून आहे.  यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सध्या IOD मध्ये कधी आणि कसा बदल होतो याकडे लागले आहे.

El Niño is here!! NOAA’s National Weather Service announced today that El Niño has developed in the tropical Pacific, and issued an El Nino Advisory. pic.twitter.com/BszCFxNICj — Odisha Weatherman (@OdishaWeather7) June 11, 2026


Monsoon 2026 Prediction: यंदा पाऊस कमी पडणार? हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर; ‘एल निनो’मुळे चिंतेचे ढग

Web Title: Indian ocean dipole el nino india monsoon impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • mansoon
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
2

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
3

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
4

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.