Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 600 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 13, 2025 | 01:56 PM
Jammu and Kashmir raids 500 locations on Jamaat-e-Islami organization after Delhi blasts

Jammu and Kashmir raids 500 locations on Jamaat-e-Islami organization after Delhi blasts

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
  • जम्मू काश्मीमध्ये विविध ठिकाणी छापेमारी
  • 600 हून अधिक लोकांना घेतले ताब्यात
Bomb Blast News: जम्मू काश्मीर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला. यामध्ये 9 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून सर्वांनी रोष व्यक्त केला जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये (Delhi bomb blast) जैश-ए-मोहम्मदच्या लोकांचा देखील समावेश असल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये (Kashimir News) 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये काही बाबी या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

दिल्लीच्या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये दहशतवादी संघटनांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यानंतर काश्मीरमधील 500 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. जम्मू काश्मीर पोलिसांनी 500 हून अधिक ठिकाणी रेड केली असून यामधून 600 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. काश्मीरमधील ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली. या संघटनेबाबत सुरक्षा एजन्सिला इनपुट मिळाले होते. या मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करण्यात आली. यामध्ये श्रीनगर, कुलवामा, पुलवामा, शोपिया आणि बारामुला या जिल्ह्यांसह काही इतर भागांचा समावेश आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

दरम्यान, डॉक्टर मॉड्यूलवरही कारवाई करण्यात आली आहे. तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या छाप्यांमध्ये तपासकर्त्यांनी अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले. सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्कविरुद्धच्या कारवाई तीव्र केल्या आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांच्या चौकशीतून असे दिसून आले की त्यापैकी काही जण गेल्या वर्षभरात तुर्कीलाही गेले होते. स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्याप्रकरणी डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी संबंधित तपासकर्त्यांनी आतापर्यंत २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे मॉड्यूल उघडकीस आले. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये २०० आणि श्रीनगरमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

Web Title: Jammu and kashmir raids 500 locations on jamaat e islami organization after delhi blasts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • Delhi blast
  • Delhi news
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Hoor Coke Studio : ‘हूर’ मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर
1

Hoor Coke Studio : ‘हूर’ मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
2

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
3

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा
4

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.