Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीर हादरलं! LoC वर लँड माइनचा धमाका, भारतीय जवान जखमी; सीमेवर कडेकोट बंदोबस्त

समोर आलेल्या माहितीनुसार, एक जवान एलओसीजवळ गस्त घालत होता. तेव्हा अचानक जवानाचा पाय लँड माइनवर पडला. त्यावर पाय पडताच मोठा स्फोट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 04:50 PM
काश्मीर हादरलं! LoC वर लँड माइनचा धमाका, भारतीय जवान जखमी; सीमेवर कडेकोट बंदोबस्त

काश्मीर हादरलं! LoC वर लँड माइनचा धमाका, भारतीय जवान जखमी; सीमेवर कडेकोट बंदोबस्त

Follow Us
Follow Us:

जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ स्फोट 
एक अग्नीवीर जवान जखमी 
एलओसी परिसरात मोठा बंदोबस्त

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पूंछ जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. एलओसीजवळ लँड माइनचा स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एलओसीजवळ गस्त घालत असणारा एक अग्नीवीर जवान या स्फोटात जखमी झाल्याचे समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक जवान एलओसीजवळ गस्त घालत होता. तेव्हा अचानक जवानाचा पाय लँड माइनवर पडला. त्यावर पाय पडताच मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच गस्त घालणारे सैनिक आणि अधिकारी त्या  ठिकाणी पोहोचले. जखमी झालेल्या जवानाला तत्काळ तिथून हलवण्यात आले.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Jammu kashmir poonch sector land mine blast one soldies injured indian army marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Blast
  • indian army
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Lashkar Commander Yasir  Encounter: ‘ऑपरेशन अशदार’ला यश; लश्करचा कमांडर यासिरचा चकमकीत खात्मा
1

Lashkar Commander Yasir Encounter: ‘ऑपरेशन अशदार’ला यश; लश्करचा कमांडर यासिरचा चकमकीत खात्मा

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
2

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत? जाणून घ्या
3

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत? जाणून घ्या

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना
4

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.