Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणात कशी असेल मतदान प्रक्रिया; कसे आहे मतांचे समीकरण?

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी  2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात मतदान झाले. 21 ऑक्टोबर 2019 रोजी हरियाणा विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान झाले.  तर, 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 16, 2024 | 04:08 PM
ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच होणार मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच होणार मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली :  हरियाणा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. राज्यात 20 हजार 629 मतदान केंद्रे असतील. 150 मॉडेल बूथ असतील. 90 पैकी 73 जागा सर्वसाधारण असतील. SC साठी 17 जागा राखीव असतील.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, हरियाणात 2 कोटी 40 लाख मतदार आहेत. 27 ऑगस्ट रोजी हरियाणाच्या मतदार नियमाला अंतिम स्वरूप दिले जाईल. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 5 सप्टेंबरला जारी होणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर असेल.  मागील विधानसभा निवडणुकीशी तुलना केल्यास यावेळची निवडणूक खूपच रंजक ठरू शकते. सत्ताधारी पक्ष आपले यश आणि योजना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत.

हेदेखील वाचा: हरियाणासह जम्मू-कश्मीरच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी  2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात मतदान झाले. 21 ऑक्टोबर 2019 रोजी हरियाणा विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान झाले.  तर, 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 68.20 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष म्हणून आलेल्या भारतीय जनता पक्षाला (भाजप) 36.7 टक्के मते मिळाली होती. 40 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 28.2 टक्के मतांसह काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या.  दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने (JJP) 14.9 टक्के मतांसह 10 जागा जिंकल्या आणि हरियाणा लोकहित पक्षाने एक टक्क्यांपेक्षा कमी मतांसह एक जागा जिंकली. 2019 च्या निवडणुकीत सात अपक्षही विजयश्री मिळवून विधानसभेत पोहोचले होते. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा  46 जागा आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले  नव्हते. पण अपक्षांच्या मदतीने बाजपने हरियाणात सत्ता स्थापन केली होती.

हेदेखील वाचा: हरियाणासह जम्मू-कश्मीर विधानसभेचा बिगूल वाजणार; निवडणूक आयोग करणार घोषणा

 

Web Title: Know the voting process in haryana read about the vote equation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • haryana assembly election 2024
  • haryana election

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.