Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

Heavy Rain: हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2025 | 01:55 PM
Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video
Follow Us
Close
Follow Us:

Himachal Pradesh Rain Update: हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान कुल्लू यथे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

Himachal Pradesh: Cloudburst in Kullu's Lag valley. Shops, land, crops damaged.

Heavy rains continue to lash parts of Himachal Pradesh triggering landslides at several places in the hill state where 389 roads, including two national highways, are closed and power and water… pic.twitter.com/BVOg7L6eqR

— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2025

कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत तीन दुकाने, एक पूल वाहून गेले आहेत. ही घटना कुल्लूच्या कनौन गावाजवळ घडली आहे. अचानक या ठिकाणी ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रचंड वेग पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.

ही घटना घडताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज कुल्लूला यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पाऊस केवळ कुल्लूपुरता मर्यादीतनही. पूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं

किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या आपत्तीनंतर काही दिवसांनीच कठुआमध्ये देखील ढगफुटीची घटना घडली आहे. जिल्ह्यातील जोड भागात झालेल्या या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, जंगलोट परिसरात ढगफुटीची माहिती मिळताच त्यांनी कठुआचे एसएसपी शोभित सक्सेना यांच्याशी संपर्क साधला. या आपत्तीत मृत व्यक्तींचा समावेश आहे. रेल्वे ट्रॅक, राष्ट्रीय महामार्ग आणि कठुआ पोलिस स्टेशन देखील प्रभावित झाले आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्येही ढगफुटीची घटना घडली होती, त्या दुर्घटनेत आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा सतत वाढत आहे.

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

नागरी प्रशासन, सैन्य आणि निमलष्करी दलांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. ढगफुटीमुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग ढिगाऱ्याखाली आला आहे. या महामार्गाचा एक पाईप बंद करण्यात आला आहे, तर नुकसानीचा अंदाज लावणे सध्या कठीण आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.

 

Web Title: Kullu himachal pradesh cloudburst washes away shops bridges gardens himachal pradesh heavy rain update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Himachal Pradesh

संबंधित बातम्या

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…
1

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
2

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार
4

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.