Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माफिया ब्रिजेश सिंह, 41 केसेस पण एकाही प्रकरणात दोषी नाही; तुरुंगात असताना आमदारही झाला; आज ‘मोस्ट वाँटेड’ यादीत

देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता अनेक गुन्हेगारांची नावे समोर येत आहेत. आता ब्रिजेश सिंह (Brijesh Singh) या माफियाचे नाव पुढे आले आहे. ब्रिजेश सिंह याच्यावर 41 गुन्हे दाखल आहेत. मात्र, ब्रिजेश हा एकाही प्रकरणात दोषी आढळलेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 11, 2023 | 12:16 PM
माफिया ब्रिजेश सिंह, 41 केसेस पण एकाही प्रकरणात दोषी नाही; तुरुंगात असताना आमदारही झाला; आज ‘मोस्ट वाँटेड’ यादीत
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता अनेक कुख्यात गुन्हेगारांची नावे समोर येत आहेत. आता ब्रिजेश सिंह (Brijesh Singh) या माफियाचे नाव पुढे आले आहे. ब्रिजेश सिंह याच्यावर 41 गुन्हे दाखल आहेत. मात्र, ब्रिजेश हा एकाही प्रकरणात दोषी आढळलेला नाही. सध्या ब्रिजेश सिंह याचा ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांच्या (Most Wanted Criminals) यादीत समावेश आहे.

ब्रिजेश सिंह याचे नाव उत्तर प्रदेशच्या टॉप 25 मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट आहे. त्याच्यावर 41 प्रकरणे आहेत. 15 प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उर्वरित 26 प्रकरणे न्यायालयात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये आजपर्यंत खटला सुरू होऊ शकला नाही. आतापर्यंत एकाही प्रकरणात तो दोषी आढळलेला नाही.

ब्रिजेशचे नाव ऐकून थरथर कापतात लोक

ब्रिजेशच्या कहाणी अत्यंत भीतीदायक अशी आहे. ब्रिजेशचे नाव ऐकून लोक अक्षरश: थरथर कापतात. त्याने गुन्हेगारी क्षेत्रात त्याचं नाव मोठं आहे. ब्रिजेशचं खरं नाव अरुण सिंह असे आहे.

ब्रिजेश सिंग छोटा राजनपर्यंत पोहोचला

ब्रिजेशने गुन्हेगारी विश्वात अल्पावधीतच मोठं नाव केलं. 1992 मध्ये ब्रिजेशने गुजरातमध्ये रघुनाथ यादव नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. उपनिरीक्षक झाला यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही गोळी लागली. झाला यांच्यावर गोळ्या झाडणाराही ब्रिजेशच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नंतर तो छोटा राजनपर्यंत पोहोचला.

तुरुंगातून निवडणूक लढवून आमदार

ब्रिजेशने 2012 मध्ये चंदौलीच्या सय्यदराजा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. परंतु, मनोज सिंग डब्ल्यू यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2016 मध्ये ब्रिजेशने शाहजहांपूर जेलमध्ये असताना स्वतंत्र वाराणसी मतदारसंघातून एमएलसीची निवडणूक लढवली आणि जिंकली.

Web Title: Mafia brijesh singh 41 cases but not guilty in a single case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 12:16 PM

Topics:  

  • crime news
  • don

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
1

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
2

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
3

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
4

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.