Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं करणार उद्घाटन!

पंतप्रधानांच्या हस्ते येथील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maharishi Valmiki International Airport) आणि 15,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2023 | 09:44 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं करणार उद्घाटन!
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi ) शनिवारी अयोध्येच्या विकासाला नवी उड्डाणे देणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते येथील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maharishi Valmiki International Airport) आणि 15,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक राष्ट्राला समर्पित करण्यासोबतच ते देशातील विविध स्थानकांवरून चालणाऱ्या 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

[read_also content=”कॅनडातील आणखी एका खलिस्तानीला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलं, कोण आहे हा लखबीर सिंग लांडा? https://www.navarashtra.com/india/whio-is-khalistani-lakhbir-singh-landa-canada-declared-as-terrorist-nrps-493409.html”]

अयोध्या धाम जंक्शनचं उद्घाटन

पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचंही उद्घाटन करणार आहेत. तसेच श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगळुरू, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल तसेच अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या बेंगळुरू दरम्यान 2 अमृत भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आहे.  NH-27 च्या लखनौ-अयोध्या विभागाचे किमी 8.000 ते किमी 121.600 EPC मोडमध्ये रुंदीकरण, NH-27 वरील अयोध्या बायपासचे किमी 121.600 ते 144.0200 किमी रुंदीकरण या कामाची पायभरणीही करणार आहे.

दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसने सांगितले की ते 17 जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट उड्डाणे सुरू करणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, एअरलाइनने अयोध्या आणि दिल्ली दरम्यान थेट उड्डाणाची घोषणा केली होती.

Web Title: Maharishi valmiki international airport will be inaugurated by pm narendra modi today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 09:44 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • ram mandir

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
3

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
4

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.