Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरतमधील एका फ्लॅटमधून १.८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक

गुजरात क्राईम ब्रँचला सुरतच्या पांडेसरा भागात एमडी ड्रग्ज ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या छाप्यात १.७९७ किलो अमली पदार्थांसह एकाला अटक करण्यात आली असून ड्रग्सचा बाजारभाव १.८० कोटी रुपये आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 16, 2022 | 11:00 AM
सुरतमधील एका फ्लॅटमधून १.८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – गुजरातमधील सुरतमध्ये गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुजरात क्राइम ब्रँचने सुरतच्या पांडेसरा भागात असलेल्या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय व्यक्तीलाही अटक केली आहे, ज्याच्या फ्लॅटमधून गुन्हे शाखेच्या पथकाने १.८० कोटी रुपयांचे १.७९६ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

गुजरात क्राईम ब्रँचला सुरतच्या पांडेसरा भागात एमडी ड्रग्ज ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या छाप्यात १.७९७ किलो अमली पदार्थांसह एकाला अटक करण्यात आली असून ड्रग्सचा बाजारभाव १.८० कोटी रुपये आहे. सुरतचे सीपी अजय कुमार तोमर यांनी माहिती देताना सांगितले की, त्याच्याकडून ३ लाख रुपयांची रोकडही मिळाली आहे.

आरोपी तरुणाविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे सुरत पोलिसांना एक दिवसापूर्वीच मोठे यश मिळाले होते. सुरत पोलिसांनी दोन तरुणांना सुमारे १ किलो सोन्याची बिस्किटे आणि ६८ लाखांहून अधिक रोख रकमेसह पकडले होते.

Web Title: Md drugs seized in gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2022 | 11:00 AM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
1

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा
3

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..
4

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.