Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात मीरा कुमार यांच्या मुलाला तिकीट; आता येणार निवडणुकीत रंगत

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा मुलगा अंशुल अविजित (Anshul Avijit) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2024 | 12:12 PM
रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात मीरा कुमार यांच्या मुलाला तिकीट; आता येणार निवडणुकीत रंगत
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा मुलगा अंशुल अविजित (Anshul Avijit) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या कोट्यातील सर्व नऊ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले.

काँग्रेसने अजय निषाद यांना मुजफ्फरपूरमधून उमेदवारी दिली आहे. येथील विद्यमान खासदार निषाद यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचा मुलगा आकाश प्रसाद सिंह यांना महाराजगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. आकाशने मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोक समता पक्षाच्या तिकिटावर पूर्व चंपारणमधून तत्कालीन केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्या विरोधात लढवली होती. ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

बिहार सरकारचे मंत्री आणि जनता दल (युनायटेड) नेते महेश्वर हजारी यांचा मुलगा सनी हजारी यांना काँग्रेसने समस्तीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मदन मोहन तिवारी यांना पश्चिम चंपारणमधन तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने कटिहारमधून माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, किशनगंजचे विद्यमान खासदार मोहम्मद जावेद आणि भागलपूरमधून काँग्रेसचे माजी विधिमंडळ पक्षनेते अजित शर्मा यांना तिकीट दिले आहे.

लडाखच्या खासदाराचे तिकीट कापले

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची 14 वी यादी जारी केली आहे. या नवीन यादीत लडाखच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापून ताशी ग्याल्सन यांना उमेदवारी दिली आहे. नामग्याल भाजपाच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Meera kumars son got candidacy against ravi shankar prasad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 12:12 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
3

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.