Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नसून, निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असे काँग्रेसने शनिवारी सांगितले. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2024 | 07:34 AM
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार, आता भाजपप्रणित एनडीएकडून आज (दि.9) सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण 18 मंत्री असणार आहेत. तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदे दिली जाणार आहेत. त्यात सात कॅबिनेट तर 11 राज्यमंत्री पदाचा समावेश असणार आहे.

टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी दोन मंत्री असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, एलजेपी, जेडीएस आणि हम पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असे बोलल्या जात आहे की, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या महत्त्वाच्या खात्यांव्यतिरिक्त शिक्षण आणि संस्कृतीसारख्या भक्कम वैचारिक बाबी असलेली दोन मंत्रालये भाजपाकडे राहतील, तर मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात.

निमंत्रणानंतर काँग्रेस करणार विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नसून, निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असे काँग्रेसने शनिवारी सांगितले.

प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपदाची लॉटरी

शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आदी नेत्यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

सहा देशांच्या प्रमुखांची हजेरी

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधानही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Narendra modi will take oath as prime minister of india for the third time nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 07:32 AM

Topics:  

  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.