Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार’; प्रशांत किशोर यांचं भाकित

भाजप यावेळीही 2019 इतक्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेत परत येताना दिसत आहे. त्यांना मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्या किंवा त्याहून काहीशा जास्त जागा मिळू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2024 | 07:13 AM
‘मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार’; प्रशांत किशोर यांचं भाकित
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाच टप्प्यातील मतदान आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. ही निवडणूक सात टप्प्यात होत असल्याने निम्म्यापेक्षा अधिक टप्पे झाले आहेत. त्यामुळेच आता निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असा दावा केला.

अनेक निवडणुकांमध्ये आपलं स्वत:चं भाकित वर्तवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आताही अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘भाजप यावेळीही 2019 इतक्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेत परत येताना दिसत आहे. त्यांना मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्या किंवा त्याहून काहीशा जास्त जागा मिळू शकतात. भाजपच्या 370 जागांच्या टार्गेटबद्दल विचारले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जर भाजपने 275 जागा जिंकल्या, तर त्यांचे नेते आम्ही सरकार बनवणार नाही, कारण आम्ही 370 जागा जिंकण्याचा दावा केला होता असे म्हणणार नाहीत’.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘आपल्याला हे पाहावे लागेल की भाजप बहुमताचा आकडा पार करत आहे की नाही. पण मला वाटत नाही की भाजपला सत्तेत परत येण्यासाठी कोणताही धोका आहे. इतकंच नाही तर प्रशांत किशोर यांनी भाजपचा 370 जागा जिंकण्याचा दावा स्मार्ट मूव्ह असल्याचे म्हटले आहे. यामुळे निवडणुकीची चर्चा बदलली’.

Web Title: Nda to form government for third term under narendra modis leadership prediction by prashant kishor nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 07:13 AM

Topics:  

  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
1

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
2

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
3

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
4

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.