Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tahawwur Rana: तहव्वुर राणाला अखेर भारतात आणलाच; लवकरच NIA च्या न्यायालयात करणार दाखल

मुबंई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तव्वहुर राणाचे भारताता प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपण ताब्यात घेतले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 10, 2025 | 06:18 PM
तहव्वुर हुसेन राणा भारतात येताच मिळाली 'इतक्या' दिवसांची कोठडी; आता चौकशीचा मार्ग मोकळा होणार

तहव्वुर हुसेन राणा भारतात येताच मिळाली 'इतक्या' दिवसांची कोठडी; आता चौकशीचा मार्ग मोकळा होणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: अखेर मुंबई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. अखेर 19 वर्षानंतर मुबंई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टमांइड भारतात परतला आहे.

राणा एक दशकाहून अधिक काळ अमेरिकेच्या तुरुंगात होता. अनेक वर्षांपासून त्याच्या भारतात प्रत्यार्पाणाचे प्रयत्न सुरु होते. NIA त्याला अटक करेल या भीतीने त्याने अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली होती.सध्या त्याला NIA ने अटक केली असून मुख्यालयात दाखल केले जाईल. नंतर वैद्यकीय तपासणी करण्याच येईल आणि थेट पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केले जाऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Trump Tariff Team: पीटर, स्कॉट, हॉवर्ड… ट्रम्पच्या टॅरिफ टीमचे ‘त्रिमूर्ती’, ज्यांच्या एका सल्ल्याने उडवली भल्या भल्याची झोप

2009 मध्ये अटक

मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBI कडून अटक करण्यात आली होती. तसेच अमेरिकेने लष्कर-ए-तोएबला पाठिंबा दिल्याने राणाला दोषी करार दिला होता.26/11 चा मुंबई हल्ला- राणाने हेडलीला मुंबईत बेकायदेशीरपणे भारतात येण्यासाठी मदत केली होती. त्याने आपल्या व्यवसायाचा व्यापर हेडलीली भारतात आणण्यासाठी केला. 2009 मध्ये शिकागो येथे FBI ने पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्कमध्ये राणाच्या भूमिकेसाठी अटक केली होती. मात्र, मुंबई हल्ल्याशी त्याचा थेट संबंध असल्याचा पुरावा न मिळाल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

दरम्यान पाकिस्तानकडून पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने राणाच्या प्रकरणापासून आपली भूमिका वेगळी ठेवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले असून म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांपासून राणाने आपल्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही.

सध्या तो पाकिस्तानाच नव्हे कॅनडाचा नागरिक आहे.  दरम्यान तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान राणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. राणाचे पाकिस्तान सैन्याशी आणि गुप्तचर संस्थेशी जुने सबंध आहेत. यामुळे पाकिस्तानला भीती आहे की, भारतात चौकशीदरम्यान, राणा पाकिस्तानचा पर्दाफाश करु शकतो.

तहव्वुर राणाच्या दहशतवादी कारवाया

  • 26/11 चा मुंबई हल्ला- राणाने हेडलीला मुंबईत बेकायदेशीरपणे भारतात येण्यासाठी मदत केली होती. त्याने आपल्या व्यवसायाचा व्यापर हेडलीली भारतात आणण्यासाठी केला.
  • ISI आणि लष्कर-ए-तोयबा (LeT): राणाचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संगघटना लष्कर-ए-तोयबाशी असल्याचा देखील आरोप आहे.
  • डेन्मार्क हल्ल्याचा कट- 2005 मध्ये डेन्मार्कच्या एका वृत्तपत्राविरुद्ध कट रचल्याचा देखील राणावर आरोप आहे.
  • 2013 मध्ये अमेरिकन न्यालयाने राणाला 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताचा बांगलादेशला मोठा दणका; ‘या’ सुविधेवर आणली बंदी, आता नेमकं काय होणार?

Web Title: Nia team arrives in delhi with tahawwur rana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • delhi
  • NIA Team
  • Tahawwur Rana

संबंधित बातम्या

EV Policy Delhi:  दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत
1

EV Policy Delhi: दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
2

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

EV Policy 2026: देशातील ‘या’ सरकारचा मोठा निर्णय! ‘नवीन ईव्ही धोरणा’ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्…
3

EV Policy 2026: देशातील ‘या’ सरकारचा मोठा निर्णय! ‘नवीन ईव्ही धोरणा’ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्…

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.