Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nike करणार दोन टक्के कर्मचारी कपात; खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर कंपनी नायकेने (Nike) मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2024 | 02:35 PM
Nike करणार दोन टक्के कर्मचारी कपात; खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर कंपनी नायकेने (Nike) मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. या टाळेबंदीमुळे जागतिक स्तरावर कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते.

नायकेचे जागतिक स्तरावरील स्पर्धक आदिदास, प्युमा आणि जेडी स्पोर्ट्स यांनीदेखील यावर्षी नोकरकपात करण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांनी अनावश्यक खर्चात कपात केली आहे. डिसेंबरमध्ये, नायकेने काही उत्पादनांचा पुरवठा कडक करणे, पुरवठा साखळी सुधारणे, व्यवस्थापन स्तर कमी करणे आणि ऑटोमेशनचा वापर वाढवणे यासह पुढील तीन वर्षांत 2 अब्ज डॉलर बचत योजनेची योज आखली होती.

कंपनीने असेही जाहीर केले होते की, तिसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या खर्चात सुमारे 400 दशलक्ष डॉलर ते 450 दशलक्ष डॉलर खर्च येईल. कंपनीच्या फाइलिंगनुसार, 31 मे 2023 पर्यंत नायकेचे अंदाजे 83,700 कर्मचारी होते.

Web Title: Nike to cut 2 percentage of employee of company know what is reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
1

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.