Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh Accident: लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…

मध्यप्रदेशमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. झाबुआ जिल्ह्यात एक ट्रेलर एका गादीवर पलटला आहे. लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या गाडीवर एक ट्रेलर पलटी झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2025 | 02:35 PM
Madhya Pradesh Accident: लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…
Follow Us
Follow Us:

भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. झाबुआ जिल्ह्यात एक ट्रेलर एका गादीवर पलटला आहे. लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या गाडीवर एक ट्रेलर पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते आहे.

झाबुआ जिल्ह्यातील मेघनार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील भरधाव वेगाने येणार ट्रेलर गादीवर येऊन पलटी झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 9  जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये गाडीचे देखील प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

झाबुआ जिल्ह्यात हीं घटना घडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रूग्णवाहिका आल्यानंतर तेथील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोन मुले जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना ज्या गावाजवळ घडली, त्या गावातील नागरिक देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखलझाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

मंचरच्या घाटात भीषण अपघात

जवळके तालुका खेड  येथून गावडेवाडी तालुका आंबेगाव येथील घाटात खडी वाहतूक करणाऱ्या दहा टायर डंपरचा मंगळवार दिनांक 3 रोजी दुपारी मोठा अपघात झाला असून या अपघात डंपरचालक जागीच ठार झाला असून इतर दोघेजण जखमी झाले आहेत. अजय राजू मिर वय २१ मूळ रा. अंकलाव गुजरात, सध्या रा. नागापूर . आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. तर रुपेश भाऊसाहेब इंदोरे वय ४१ रा. अवसरी खुर्द ता. आंबेगाव व शेख बशीर नवाब वय ५० रा. मंचर ता. आंबेगाव असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…

याबाबत अधिक माहिती अशी  खडी वाहतूक करणारा डंपर एम एच ०४ जे के ७५२१ हा जवळके घाटात चढाला चढत नसल्याने डंपरची दुरुस्ती करण्यासाठी मंचर येथील फिटर शेख बशीर नवाब हे गेले होते. त्यावेळी  डंपर दुरुस्ती करून तो घाटातून गावडेवाडी मार्गे घेऊन येत असताना डंपरमध्ये रुपेश भाऊसाहेब इंदोरे व शेख नवाब हे बसले होते तर तर अजय राजू मिर हा डंपर चालवत होता. त्यावेळी अचानक गाडीवरील ताबा सुटून  डंपर  रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा पलटी मारून ५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. यात अजय राजू मिर हा जागीच ठार झाला आहे.

 

Web Title: Nine people loss their life container overturned in car zabua district bhopal mp accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Accident News : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर
1

Accident News : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
2

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.