Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitish Kumar oath ceremony: “मैं सत्यनिष्ठा से… बिहार मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमारांनी घेतली शपथ, रचला नवा विक्रम

Nitish Kumar oath ceremony : नितीश कुमार यांचा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनी दहाव्यांदा शपथ घेत विक्रम रचला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2025 | 12:51 PM
Nitish Kumar oath swearing ceremony as Chief Minister of bihar politics with Narendra Modi and Amit Shah attendence

Nitish Kumar oath swearing ceremony as Chief Minister of bihar politics with Narendra Modi and Amit Shah attendence

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार
  • नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
  • पंतप्रधान मोदी आणि अमित शाह उपस्थित
Nitish Kumar oath ceremony : बिहार : संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेली बिहार विधानसभा निवडणूक (Bihar ELections) पार पडली. यामध्ये एनडीएला घवघवीत यश मिळाले. नितीश कुमार(Nitish Kumar) आणि भाजपची जादू बिहारमध्ये देखील चालली आणि बिहारी जनतेने एनडीए आघाडीला पाठिंबा दर्शवला. भाजप प्रणित आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. यानंतर आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून नितीन कुमार यांच्यासह 26 जणांनी गोपनीयतेची शपथ घेतली.

बिहारमध्ये एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार हेच मोठे भाऊ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत नितीश कुमार यांनी हा विक्रम रचला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील तिघांची आघाडी राहिली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असेच त्रिसुत्र बिहारमध्ये राहणार आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. त्यामुळे बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सरकार स्थापनेमध्ये बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’

बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी पार पडला. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार गटाने 41 उमेदवारांचा विजय झाला होता. यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपच मोठा ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची धुरा ही भाजपकडे आली. तर बिहारमध्ये नितीश कुमार हेच गेंमचेंजर ठरले. एनडीएमधील 243 जागांपैकी भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा जिंकल्या आहेत, तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने 29, हिंदुस्थानी अवाम मोचनि 6 आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक मोचनि 6 जागा जिंकल्या आहेत.

नितीश कुमार यांच्यासह आणखी इतर नेत्यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे

  • विजय चौधरी
  • बिजेंद्रप्रसाद यादव
  • श्रवण कुमार
  • मंगल पांडे
  • दिलीप कुमार जयस्वाल
  • अशोक चौधरी
  • लेशी सिंग
  • मदन सहानी
  • नितीन नवीन
  • रामकृपाल यादव
  • संतोष कुमार सुमन
  • सुनील कुमार
  • मो. जमा खान
  • संजय सिंग टायगर
  • अरुण शंकर प्रसाद
  • सुरेंद्र मेहता
  • नारायण प्रसाद
  • रमा निशाद
  • लखेंद्र कुमार रोशन
  • श्रेयसी सिंग
  • डॉ. प्रमोद कुमार
  • संजय कुमार
  • संजय कुमार सिंग
  • दीपक प्रकाश
बातमी अपडेट होत आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण?

    Ans: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए आघाडीने विजय मिळवण्यानंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले

  • Que: नितीश कुमार हे किती वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले?

    Ans: नितीश कुमार यांनी बिहारचे 10 वेळा मुख्यमंत्री होऊन नवा विक्रम रचला आहे.

Web Title: Nitish kumar oath swearing ceremony as chief minister of bihar politics with narendra modi and amit shah attendence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Bihar Elections
  • CM Nitish Kumar
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Nitish Kumar Oth:10 व्या वेळी घेणार नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ, PM Modi सह 16 राज्यांचे मुख्यमंत्री राहणार हजर
1

Nitish Kumar Oth:10 व्या वेळी घेणार नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ, PM Modi सह 16 राज्यांचे मुख्यमंत्री राहणार हजर

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री
2

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
3

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास
4

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.