१८ व्या बिहार विधानसभेच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सभागृहामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. आमदार विभा देवी यांना शपथपत्र वाचता देखील आले नाही.
मतदार फॉर्म चार दिवसांत वितरित करण्यात आले, परंतु फेज-२ मध्ये वितरण कालावधी १० दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. बीएलओंवर दबाव येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र राजकीय नेत्यांना असणारी गुन्हेगारी पार्श्वभूमी कधी संपणार आहे का असा प्रश्न आहे.
14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही आतापासूनच तयारी केली तर तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तुमचे नाव मतदार यादीत कायम स्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहे.
याशिवाय, संघाचे मत आहे की उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये नवीन अध्यक्ष निवडल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जावेत. यापैकी गुजरात आणि उत्तर प्रदेश अशी राज्ये आहेत.