• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Plans To Build 100 Pay And Use Toilets In Chhatrapati Sambhajinagar Said By Sanjay Shirsat

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला अनुरूप स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2025 | 02:35 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
वेगाने वाढतेय छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात ‘पे अ‍ॅण्ड यूज’ १०० नवीन शौचालय उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस दूर दृश्यप्रणाली द्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार, सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला अनुरूप स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे. विशेषतः बाजारपेठा, बसस्थानके, गर्दीच्या वसाहती, पर्यटनस्थळे, सार्वजनिक रस्ते व प्रमुख चौकांमध्ये शौचालयांची कमतरता जाणवते. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उद्देश शहरी वसाहतींमध्ये स्वच्छता सुविधा निर्माण करणे, सफाई कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि नागरी सुविधांची उपलब्धता वाढवणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील १०० लाभार्थ्यांना शौचालय बांधणीकरिता महानगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यक निधी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकासच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही शौचालये महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या सुविधा असलेली, पाण्याची उपलब्धता, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व नियमित साफसफाई यांसह प्री-फॅब्रिकेटेड/मॉड्यूलर तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

‘चला काही तरी मिळालं…’, नाराज संजय शिरसाट यांना विरोधकांचा टोला

नाराज संजय शिरसाट यांना विरोधकांचा टोला

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नाही. यावरून शिरसाट यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हाच धागा पकडत विरोधकांनी आज विधानसभेत संजय शिरसाट यांना ‘चला काही तरी मिळाले’ असा टोला लगावला. विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्र सकाळी ९. वाजता सुरू झाले. यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाट पीठासीन अधिकारी म्हणून आसनस्थ झाले. यावेळी सभागृहात केवळ १६ आमदार उपस्थित होते. संजय शिरसाट यांनी सभागृहात एक नजर फिरविली आणि कामकाज सुरु करण्यापूर्वी सदस्यांना रामराम केला. त्यांचा हसरा चेहरा पाहून विरोधी पक्षाकडून मंत्री पद नाही मिळाले. पण, सभागृह चालविण्याचा अधिकार मिळाला. ‘चला काही तरी मिळाले’ असा टोला लगावला.

Web Title: Plans to build 100 pay and use toilets in chhatrapati sambhajinagar said by sanjay shirsat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक
1

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें
2

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें

Black Magic News: मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा…; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय?
3

Black Magic News: मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा…; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!
4

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ: विराटने झटकली जबाबदारी, पण Rishabh Pant ने पणाला लावले स्वतःचे करिअर; Playing 11 मध्ये मिळणार का जागा

IND vs NZ: विराटने झटकली जबाबदारी, पण Rishabh Pant ने पणाला लावले स्वतःचे करिअर; Playing 11 मध्ये मिळणार का जागा

Jan 07, 2026 | 01:04 PM
दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 

Jan 07, 2026 | 01:00 PM
पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Jan 07, 2026 | 12:59 PM
Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

Jan 07, 2026 | 12:49 PM
Irrfan Khan Birth Anniversary: आईच्या निधनानंतर 4 दिवसातच इरफानने घेतला जगाचा निरोप, Dialogues जे आजही चाहत्यांमध्ये आहेत प्रसिद्ध

Irrfan Khan Birth Anniversary: आईच्या निधनानंतर 4 दिवसातच इरफानने घेतला जगाचा निरोप, Dialogues जे आजही चाहत्यांमध्ये आहेत प्रसिद्ध

Jan 07, 2026 | 12:49 PM
भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !

Jan 07, 2026 | 12:45 PM
Health Care Tips: डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Health Care Tips: डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Jan 07, 2026 | 12:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.