लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
बिहारच्या विधान परिषदेत शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी महिला सदस्यांवर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. पूर्वी महिला शिक्षित नव्हत्या. तुम्हाला शिक्षणाबद्दल काहीच माहिती नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे.
संतापलेल्या व्यक्तीने तुटलेल्या खुर्चीचा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकला. हा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी जाऊन थोडा दूर पडला. यावेळी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांचा हा रोष पाहून सुरक्षा कर्मचारीही अवाक्…