Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ‘या’ मोठ्या कंपनीतील कर्मचांऱ्यांची नोकरी धोक्यात, 1000 हून अधिक जाणांची यादी तयार; काय आहे संपूर्ण योजना ?

एडटेक फर्म बायजूमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी कपातीची तयारी सुरू आहे. अहवालानुसार, खर्च कमी करण्यासाठी कंपनी 1,000 लोकांना कामावरून कमी करू शकते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 10, 2023 | 10:44 AM
आता ‘या’ मोठ्या कंपनीतील कर्मचांऱ्यांची नोकरी धोक्यात, 1000 हून अधिक जाणांची यादी तयार; काय आहे संपूर्ण योजना ?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : एडटेक फर्म बायजूमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी कपातीची तयारी सुरू आहे. अहवालानुसार, खर्च कमी करण्यासाठी कंपनी 1,000 लोकांना कामावरून कमी करू शकते. मागील काही महिन्यांत बाजारातील प्रतिकूल परिस्थिती पाहता खर्चात कपात करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कामगारांची कपात केली आहे.

Byju’s या एडटेक क्षेत्रातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडून दिले जाण्याची शक्यता आहे. खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने कंपनी छाटणीची कसरत सुरू करत असल्याचे बोलले जात आहे. छाटणीमुळे प्रभावित झालेले बहुतेक कर्मचारी हे ऑन-ग्राउंड सेल्स टीम्सचे भाग आहेत आणि कराराच्या आधारावर कंपनीचा भाग आहेत.

1000 कर्मचारी छाटणीचे बळी ठरू शकतात

एका वृत्त साईटच्या अहवालानुसार, टाळेबंदीमुळे एकूण 1,000 कर्मचारी प्रभावित झाले आहेत. सूत्राने सांगितले की बायजू आता खर्च कमी करण्याचा विचार करत आहे.

Web Title: Now the job of the employees of this big company is in danger a list of more than 1000 is ready this is the whole plan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2023 | 10:44 AM

Topics:  

  • Compeny
  • india
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय
1

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
2

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
3

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक
4

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.