Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: आधी खोड काढली अन् आता बोबडी वळली! पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची धावपळ; एअरफोर्स रात्रभर…

भारतीय लष्कराने संपूर्ण पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्य दल त्या ठिकाणी शोधमोहीम घेत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 04:56 PM
Pahalgam Terror Attack: आधी खोड काढली अन् आता बोबडी वळली! पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची धावपळ; एअरफोर्स रात्रभर…
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तानची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत रात्रीच हल्ला करतो की के आशा भीतीपोटी पाकिस्तान एअरफोर्स रात्रभर सीमेजवळ अलर्ट मोडवर असल्याचे म्हटले जात आहे.

उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारताने प्रत्युत्तर दिले होते. पहलगाम हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सैन्य अलर्ट मोडवर गेले आहे. पाकिस्तानची एअरफोर्स हाय अलर्ट मोडवर आहे.

पाकिस्तान एअरफोर्सची विमाने सातत्याने सीमेजवळ गस्त घालत आहेत असे समजते आहे. भारत बालाकोट प्रमाणे काही कारवाई करणार का अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानची सैन्य दले अलर्ट मोडवर आहेत. पाकिस्तान सैन्य दले सावध पवित्रा घेतान दिसून येत आहेत.

Pahalgam Terror Attack: गोळीबाराचा आवाज आला अन् संपूर्ण कुटुबाने डोंगरावरून उडी मारली..; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती

तर दुसरीकडे भारताने या हल्ल्याची गंभीर दाखल घेतली आहे. भारतीय लष्कराने संपूर्ण पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्य दल त्या ठिकाणी शोधमोहीम घेत आहेत. हल्ला केलेल्या दहशतवाद्यांची माहिती, फोटो जाहीर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि अन्य नेत्यांनी महत्वाच्या बैठक घेतल्या आहेत. आज संध्याकाळी महत्वाची बैठक होणार आहे. राजनाथ सिंह यांनी तीनही सैन्य प्रमुखांशी चर्चा केली आहे. अमित शहा यांनी पहलगाममध्ये घटनास्थळाची पाहणी केली आहे.

या दहशतवादी हल्ल्यासाठी स्थानिक स्लीपर सेलचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी हल्ला करण्याआधी या परिसराची रेकी देखील दहशतवाद्यांनी केले असल्याचे समजते आहे. तसेच या भ्याड हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे रचण्यात आला असे प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…

किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना?

काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते.  दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात. इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.

Web Title: Pakistan airforce and army high alert mode after pahalgaam terrorist attack and fear for air strike marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
1

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
2

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
3

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
4

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.