Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : दोन मिनिटं शांत होऊन पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ गर्भित इशारा; ‘आता दहशतवाद्यांचं…’

देशातील पंचायती राज संकल्पनेमागील हीच भावना आहे. गेल्या दशकात, पंचायतींना सक्षम करण्यासाठी एकामागून एक पावले उचलली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायतींनाही बळकटी मिळाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2025 | 01:32 PM
दोन मिनिटं शांत होऊन पंतप्रधान मोदींनी दिला 'हा' गर्भित इशारा; 'आता दहशतवाद्यांचं...'

दोन मिनिटं शांत होऊन पंतप्रधान मोदींनी दिला 'हा' गर्भित इशारा; 'आता दहशतवाद्यांचं...'

Follow Us
Close
Follow Us:

पटणा : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची गंभीर दखल घेत दहशतवाद्यांना गर्भित इशारा दिला आहे. ‘प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल. कोणी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाणार आहे. दहशतवाद्यांची सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आता आली आहे’, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी बिहारमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त मधुबनी येथे एका जाहीरसभेला संबोधित केले. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली वाहिली आणि नंतर त्यांचे भाषण सुरू केले. ते म्हणाले, प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल. कोणी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाणार आहे. दहशतवाद्यांची सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आता आली आहे. यातील जखमी पर्यटकांच्या उपचारांसाठी सरकार खर्च करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : सिंधू जल करार आहे तरी काय? भारताने बंदी घातली तर पाकिस्तानावर काय होईल परिणाम?

दरम्यान, या हल्ल्यामुळे कोट्यवधी भारतीय दु:खी झाले आहेत. आता सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांनी भारतीय आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. आता दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

National Panchayati Raj Day programme in Madhubani, Bihar. https://t.co/cM06fBSkvY — Narendra Modi (@narendramodi) April 24, 2025

पंचायतींना सक्षम करण्यासाठी महत्वाची पावले उचलली

देशातील पंचायती राज संकल्पनेमागील हीच भावना आहे. गेल्या दशकात, पंचायतींना सक्षम करण्यासाठी एकामागून एक पावले उचलली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायतींनाही बळकटी मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी डिजिटल होण्याचे फायदेही यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर देशाला नवीन संसद भवन मिळाले

जमिनीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन हे वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला नवीन संसद भवन मिळाले आणि 30 हजार नवीन पंचायत इमारतीही बांधल्या गेल्या, असे ते म्हणाले. सरकारचे प्राधान्य ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देणे होते, ज्यामुळे गावांचा विकास झाला.

Web Title: Pm modi talked about pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Jammu Attack
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! जम्मूतील मोठा दहशतवादी कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत
1

मोठी बातमी ! जम्मूतील मोठा दहशतवादी कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.