Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज रात्री मोठा निर्णय होणार? PM Narendra Modi येणार लाईव्ह; भाषणाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष

काल लोकसभेत केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडले होते. मात्र दोन तृतीयांश बहुमत न प्राप्त झाल्याने हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 04:08 PM
आज रात्री मोठा निर्णय होणार? PM Narendra Modi येणार लाईव्ह; भाषणाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष

आज रात्री मोठा निर्णय होणार? PM Narendra Modi येणार लाईव्ह; भाषणाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष

Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित 
रात्री 8.30 वाजता पंतप्रधान मोदी येणार लाईव्ह 
महिला आरक्षण विधेयकावर बोलण्याची शक्यता

Women Reservation Bill Live Updates: काल लोकसभेत केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडले होते. मात्र दोन तृतीयांश बहुमत न प्राप्त झाल्याने हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशवासियांना संबोधित करणार आहेत. रात्री 8.30 वाजता मोदी लाईव्ह येणार आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल लोकसभेत महिला विधेयक आरक्षण मंजूर झाले नाही. विरोधात 230 तर विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली. दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर करण्यात आले. मात्र यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर या विधेयकाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. दरम्यान यांचा परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर होणार का हे येत्या काळातच दिसून येणार आहे.

तर भाजप म्हणजेच केंद्रातील एनडीए सरकारने विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. महिला विधेयकाला विरोध करून महिलांच्या सक्षमीकरणाला विरोध आहे असे आरोप केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8.30 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Women Reservation Bill: क्रेंद सरकारला मोठा धक्का! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, विरोधकांच्या एकजुटीने भाजपची रणनीती फेल

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर

शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकावर मतदान पार पडले. त्यापूर्वी, महिला आरक्षण विधेयक आणि सीमांकन विधेयकाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली; या चर्चेदरम्यान विरोधकांनी या कायदेशीर उपाययोजनांना सातत्याने विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तथापि, अखेरीस महिला आरक्षणाशी संबंधित हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. सरकारला या विधेयकासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आले.

किती मत पडली?

शुक्रवारी लोकसभेत तीन विधेयकांवर मतदान घेण्यात आले विशेषतः ‘संविधान (१३१ वे) सुधारणा विधेयक, २०२६’ वर. या विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते पडली. तथापि, हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी, सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण खासदारांपैकी (MPs) दोन-तृतीयांश खासदारांच्या मतांची आवश्यकता होती. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, कोणत्याही संविधान सुधारणा विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

 

Web Title: Pm narendra modi address to nation 8 30 pm live women reservation bill breaking indian political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • political news
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
1

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
2

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ
3

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ

शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4

शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.