या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हिरवी झेंडीही मिळाली होती, त्यानंतर भारत सरकारने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. या विधेयकाला कायद्याचे स्वरूप आल्याने एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील.
नवी दिल्ली : महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत लोकसभेत भाष्य केलं.…
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया…
नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली.