Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Birthday : राहुल गांधींचा वाढदिवस बनला स्पेशल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा

PM Modi Wishes Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 19, 2025 | 05:52 PM
PM Narendra modi gives special wishes to congress rahul gandhi on birthday

PM Narendra modi gives special wishes to congress rahul gandhi on birthday

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो आहे. राहुल गांधी हे त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने देशभरामध्ये कॉंग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राहुल गांधी यांच्यावर देशातील सर्व प्रमुख खासदार, आमदार व नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कट्टर राजकीय विरोधी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना सदिच्छा दिल्या आहेत.

Birthday greetings to the Leader of the Opposition in the Lok Sabha, Shri Rahul Gandhi. May he be blessed with a long and healthy life.@RahulGandhi — Narendra Modi (@narendramodi) June 19, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळेंना धन्यवाद मानले आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, सुप्रियाजी. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत, महाविकास आघाडीपासून इंडिया आघाडीपर्यंत – एकत्रितपणे आपण लोकशाही संस्थांचे रक्षण करू आणि न्याय्य भविष्यासाठी मजबूत पाया रचू, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

शुभेच्छा के लिए धन्यवाद, सुप्रिया जी।
महाराष्ट्र से दिल्ली तक, MVA से INDIA तक – हम साथ मिलकर लोकतांत्रिक संस्थाओं की रक्षा करेंगे और न्यायपूर्ण भविष्य की मजबूत बुनियाद रखेंगे। https://t.co/VgNJps3Ta6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या ५५ ​​व्या वाढदिवसानिमित्त नवीन घरी राहण्यासाठी गेले आहेत.  यापुढे राहुल गांधी यांचे आता ५, सुनहरी बाग रोड असा पत्ता असणार आहे. हे त्यांना सरकारी निवासस्थान असणार आहे.  गेल्या वर्षी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हा बंगला टाइप-८ श्रेणीत देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी सकाळी औपचारिकपणे या नवीन निवासस्थानी स्थलांतरित झाले. सुरक्षेच्या आणि संसदीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे स्थान महत्त्वाचे आहे आणि ही श्रेणी फक्त वरिष्ठ नेत्यांनाच दिली जाते.

Web Title: Pm narendra modi gives special wishes to congress rahul gandhi on birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
3

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.