Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी ओंकार मंत्राचा जप करणार आहेत. तसेच सोमनाथ ड्रोन शो चा आनंद घेणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 10, 2026 | 02:24 PM
"गजनी, खिलजी, औरंगजेब आए..."; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

"गजनी, खिलजी, औरंगजेब आए..."; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

Follow Us
Follow Us:

गुजरातमध्ये सुरू आहे सोमनाथ स्वाभिमान पर्व 
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’वर पंतप्रधान मोदींची पोस्ट 
सोमनाथ मंदिरावर 1 हजार वर्षांपूर्वी झालेला हल्ला

सोमनाथ: गुजरातमधील सोमनाथ हे मंदिर अत्यंत लोकप्रिय असे मंदिर आहे. दरम्यान सध्या गुजरातमध्ये ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे केले जात आहे. 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर महमूद गझनवीने हल्ला केला. त्याचे यंदा एक हजारावे वर्ष आहे. दरम्यान या सोमनाथ स्वाभिमान पर्व वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी ओंकार मंत्राचा जप करणार आहेत. तसेच सोमनाथ ड्रोन शो चा आनंद घेणार आहेत. सोहळ्यात सहभागी होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिराबाबत एक व्हिडिओ शेयर केला आहे.

या व्हिडिओमध्ये, 

गजनी, खिलजी, औरंगजेब आए आकर चले गए,
पर भोले बाबा के आगे, पापी सारे राख हुए।
अंत नहीं है, जिसका और कोई नहीं है शुरुआत,
सृष्टि के कण-कण में बसता वो है शंभु प्राणनाथ…!

भगवान श्री सोमनाथ सृष्टि के कण-कण में विराजते हैं। उनकी अखंड आस्था अनंत काल से निरंतर प्रवाहित हो रही है। वे सदैव भारत की आध्यात्मिक ऊर्जा के प्रतीक रहेंगे। pic.twitter.com/XounUARIFb — Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026

असे गाण्याचे गीत आहेत. 

पंतप्रधान मोदींची पोस्ट काय?

सोमनाथ स्वाभिमान पर्व हे आपल्या आध्यात्मिक परंपरेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. जे देशभरात मोठ्या श्रद्धेने, भक्तिने, आनंदाने साजरे केले जाते. उद्या मला ओंकार मंत्रात सहभागी होण्याचे भाग्य मिळेल.

सोमनाथ स्वाभिमान पर्व हमारी आध्यात्मिक परंपरा का एक सशक्त प्रतीक है, जिसे देशभर में पूरी श्रद्धा, भक्ति और उल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी कड़ी में कल रात करीब 8 बजे सोमनाथ मंदिर में ओंकार मंत्र के दिव्य जाप का हिस्सा बनने का सौभाग्य मिलेगा। इसके अगले दिन सुबह लगभग 9:45 बजे… — Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026

त्यानंतर मला मंदिरात पूजा करण्याची संधि मिळेल. तसेच तेथील अन्य एका कार्यक्रमात मला सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त होईल.

बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

अमेरिकन लष्कराकडून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवरही टिकास्त्र सोडत आहेत.  या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.  त्यांच्या विधानामुळे राजकीय प्रतिक्रियांची लाट उसळली आहे.

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावरील अमेरिकेच्या कारवाईवर भाष्य करताना वादग्रस्त विधान केले. “डोनाल्ड ट्रम्प आमच्या पंतप्रधानांचेही अपहरण करतील का?” असा उपरोधिक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.  व्हेनेझुएलात घडलेल्या घटनेसारखेच काही भारतात घडू शकते का, डोनाल्ड ट्रम्प नंरेंद्र मोदींटेची अपहरण करतील, असा प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदींवरील त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Pm narendra modi share video on somnath swabhiman parva aurangzeb khilji gujarat news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Gujarat
  • PM Narendra Modi
  • viral video

संबंधित बातम्या

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले
1

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!
2

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग
3

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral
4

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.