Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: “मी मंत्री आणि…”; अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 04:50 PM
Ahmedabad Plane Crash: “मी मंत्री आणि…”; अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. यामध्ये 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स प्रवास करत असल्याचे समजते आहे. हे प्रवासी विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलर हे विमान कोसळले आहे. यामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.

The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected. — Narendra Modi (@narendramodi) June 12, 2025

अहमदाबाद-लंडन विमान कोसळले

अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अहमदाबामध्ये कोसळले आहे. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान कोसळले आहे. विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उड्डाण करताना हे विमान कोसळले आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. रहिवाशी इमारती देखील या घटनेत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे बोईंग विमान अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरात कोसळले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडया आग घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

प्रवाशांच्या सेफ्टीसाठी कोणती खबदारदारी घ्यावी?

विमानाची स्थिती:प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानामधील यंत्रणेची, ज्यामध्ये इंजिन, हायड्रॉलिक्स आणि एव्हियोनिक्स यांचा समावेश आहे. याची सखोल तपासणी केली गेली पाहिजे.

फ्लाइट क्रू: पायलट आणि फ्लाइट क्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत का याची खात्री केली पाहिजे.

Ahmedabad Plane Crash: Airlines ने प्रवाशांच्या सेफ्टीसाठी कोणती खबदारदारी घ्यावी?

फ्लाइट क्रू प्रशिक्षण

सतत प्रशिक्षण: वैमानिक व केबिन क्रू यांना त्यांच्या भूमिकांमध्ये कुशलता यावी म्हणून विमान कंपन्यांनी नियमित व सखोल प्रशिक्षण द्यावेत.

इमर्जन्सी सिच्युएशन मॅनेजमेंट: आग, टर्ब्युलन्स किंवा मेडिकल इमर्जन्सी सारख्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी क्रूला विशेष प्रशिक्षण दिले जावे.

महत्वाची नियमावली (SOP): उड्डाणाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेसाठी ठराविक नियमावली असते, ज्याचे पालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे.

Web Title: Pm narendra modi tweet on ahmedabad air india plane crash accident gujarat marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Plane Accident
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
1

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
2

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
3

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
4

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.