मंदिराच्या पुजाऱ्यांची नियुक्ती करताना कोणत्याही एका विशिष्ट जातीची किंवा कोणत्याही वंशाची व्यक्तीची निवड करणे गरजेचे नाही असे महत्त्वपूर्ण निर्देश केरळ हाय कोर्टाने दिले आहेत.
मेंदू खाणाऱ्या अमीबाने केरळमध्ये १९ जणांचा बळी घेतला आहे आणि तो वेगाने पसरत आहे. संक्रमित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या लक्षणे, उपाय आणि कशी…
केरळमध्ये अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसचे ६७ रुग्ण आढळले आहेत. याला मेंदू खाणारा जंत किंवा संसर्ग असेही म्हणतात. या संसर्गामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
केरळमध्ये युवा काँग्रेस नेते आणि पहिल्यांदाच आमदार झालेले राहुल ममकुथाथिल यांच्याभोवतीचे राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. राहुल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर भाजप आणि माकपने आरोपांनंतर त्यांचा राजीनामा मागितला आहे.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून नर्सिंग क्षेत्रात काम करण्यासाठी यमनमध्ये गेलेल्या निमिषा प्रियावर आता मृत्यूदंडाची टांगती तलवार आहे. 16 जुलै रोजी तिला येमन सरकारकडून फाशी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.
२०१९ मध्ये असाच एक एफ-३५ जेट अमेरिका स्थित फ्लोरिडाहून युटा येथे C-17 विमानाने नेण्यात आला होता. अशा प्रसंगी, स्टील्थ तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी विमानाचे सर्व भाग विशेष सुरक्षा कोडसह पॅक केले जातात.