पुरुलिया जिल्ह्यातील मानबाजार येथील जनसभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्लाबोल केला. "भाजप नेते माझ्या हत्येचा कट रचत आहेत," असा खळबळजनक दावा करत त्यांनी बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Model Code Of Conduct: ५ राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेसोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सरकारी योजना, प्रचार आणि नेत्यांच्या अधिकारांवर कोणते निर्बंध येतात, हे सविस्तर जाणून घ्या.
Assembly Election 2026 News: निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी निकाल लागतील.
केरळचे नाव 'केरळम' होणे ही मल्याळम लोकांसाठी आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भव्य रोड शो देखील केला.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने खास रणनीती आणखी आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना संधी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यानिमित सभेच्या आणि रॅलीच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून 3500 पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्तात असणार आहेत.
पश्चिम बंगालसह निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये दर महिन्याला किमान तीन दिवस दौऱ्यावर असतील, असेही सांगण्यात येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत चुकीची माहिती दिल्याने CSDS चे प्राध्यापक संजय कुमार यांच्यावर FIR दाखल. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आता मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. या निर्णयामागे भाजपाचेच अदृश्य हात असल्याचे बोलले जातं आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी मोठी घोषणा केली आहे. बिहारच्या सर्व 243 विधानसभा जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या तरुण मतदारांचा कल एनडीएकडे असला तरी मुख्यमंत्री म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना अधिक पसंती दिली जात आहे. १८ ते २९ गटातील तरुणांपैकी सुमारे ४४.६ टक्के एनडीएला मतदान करण्याची…
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. २४३ जागांसाठी या राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया ब्लॉक यांच्यात थेट लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेला वादाचा रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहित आहे. या राड्यात पाच जण जखमी आहेत.
भाजपने तामिळनाडूत नवी रणनिती आखली असून प्रदेशाध्यक्षपदाची कमान नयनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवली आहे. तसंच भाजपचा जुना साथीदार अण्णाद्रमुकशी पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे.
८ एप्रिल रोजी झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात, काँग्रेसने 'मिशन गुजरात'च्या रणनीतीवर चर्चा केली. यावेळी पक्षाने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी त्यांचंच अस्त्र स्वीकारण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 च्या बहुतांश तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. "एकूण 23.27 लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत आणि 219 उमेदवारांचे भविष्य…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतरच विधानसभेचे वारे राज्यामध्ये वाहू लागले. सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली असून आता निवडणूक आयोगाने देखील तयारीला सुरुवात केली आहे.…
जम्मू कश्मीरमध्ये एकूण 11,838 मतदान केंद्र असतील, तर 87.09लाख मतदार असतील. यात 20 लाखांहून अधिक नवमतदार आहेत. 20 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील मतदार यादी जाहीर होईल. तर हरियांणामध्ये 90 विधानसभेच्या जागा…