Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू!

एचटी लाईनच्या संपर्कात आल्यानंतर बसला अपघात झाला. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2024 | 03:58 PM
लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. लग्न समारंभ आटोपून परत येणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळानं घाला घातला आहे. हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग (Ghazipur Bus FIre ) लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. बसमध्ये 35 हून अधिक लोक प्रवास करत होते.

[read_also content=”उन्हाळ्यात ‘हा’ सोपा पदार्थ करेल शरिराची उष्णता कमी, फक्त या टिप्स ठेवा लक्षात! https://www.navarashtra.com/lifestyle/curd-rice-easy-recipe-for-summer-nrps-514588.html”]

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील मढ येथील कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन बस मर्दा येथील महाहर धाम येथे येत होती. यावेळी कच्च्या रस्त्यावरून जात असताना बसचा अपघात झाला. एचटी लाईनच्या संपर्कात आल्यानंतर बसला अपघात झाला. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली दखल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर दुर्घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जळालेल्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Private bus fired after contact with ht line in ghazipur nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.