Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : हरभजन सिंगचा BJPमध्ये प्रवेश अन् AAPचा मोठा दणका; पंजाब सरकारने हटवली Z+ सुरक्षा

Harbhajan Singh In bjp : आम आदमी पक्षातून सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे हरभन सिंग यांची z प्लस सुरक्षा काढून घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 02:02 PM
Punjab government withdraws Harbhajan Singh's Z Pulse security after joined BJP

Punjab government withdraws Harbhajan Singh's Z Pulse security after joined BJP

Follow Us
Follow Us:

AAP Politics : चंदीगड : ऑपरेशन लोटसने आम आदमी पक्षाचा सुफडा साफ केला आहे. 10 पैकीं सात खासदार हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये राघव चड्ढा यांच्यासह हरभजन सिंग यांचा देखील समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांच्या विरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने हरभजन सिंग यांची सुरक्षा काढून घेतली असून, आता त्यांच्या घराबाहेरून सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आले आहेत. यापूर्वी हरभजन सिंग यांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा पुरवण्यात येत होती.

जरी हरभजन सिंग यांनी स्वतः आम आदमी पार्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला नसला तरी, पक्षाचे राघव चड्ढा यांनी हा दावा केला होता. यानंतर मान सरकारने सुरक्षा काढून घेतली. यापूर्वी, शनिवारी आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांनी राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, अशोक मित्तल आणि राजिंदर गुप्ता यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. त्यांच्या घराबाहेर गद्दार असे फलक लावण्यात आले होते. आगामी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आपसाठी मोठा धक्का मानला जात असून यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : Raghav Chadhha वर Gen-Z नाराज! BJP मध्ये प्रवेश करताच 10 लाख जणांनी केलं Unfollow

हरभजन सिंग झाले भाजपमध्ये सामील

राघव चड्ढा आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या इतर पाच खासदारांसह पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. आम आदमी पक्षाच्या इतर खासदारांमध्ये अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रमजीत साहनी यांचा समावेश आहे. हरभजन सिंग या ‘आप’ खासदाराने आता पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लुधियाना आणि जालंधरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरांच्या भिंतींवर ‘देशद्रोही’ असे स्प्रे-पेंट केले. हरभजन सिंग यांच्या घरीही असाच संदेश लिहिलेला दिसून आला. या पक्षांतरामुळे पंजाबसह देशाच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”

आंदोलकांनी ‘पंजाबचा गद्दार’ अशी घोषणाबाजी

आंदोलकांनी ‘पंजाबचा गद्दार’ अशा घोषणा देत खासदारांवर पंजाबच्या जनतेशी गद्दारी केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे नेते पवन कुमार टिनू जालंधरमध्ये म्हणाले, “२०२७ मध्ये ‘आप’ पंजाबमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि भाजपला येथे कोणतेही राजकीय वजन राहणार नाही. हताश होऊन भाजपने ‘आप’च्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस, भाजप आणि अकाली दल यांनी ‘आप’च्या विरोधात आघाडी केली आहे, म्हणूनच त्यांच्या नेत्यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत.”

Web Title: Punjab government withdraws harbhajan singhs z pulse security after joined bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • AAP
  • Harbhajan Singh
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा
1

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.