• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Rahul Gandhi Gets New Government House At 5 Sunahari Road

Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्यानंतर, राहुल गांधींना केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री दर्जाचा टाइप-८ सरकारी बंगला देण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 21, 2025 | 10:14 AM
Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता

राहुल गांधींना ५, सुनाहरी रोड, नवी दिल्ली येथे नवीन सरकारी निवासस्थान मिळाले

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता त्यांच्या नवीन सरकारी निवासस्थानी स्थलांतरित झाले आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजेच १९ जून रोजी नवीन घरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे आजपासून राहुल गांधी यांचा नवीन पत्ता हा बंगला क्रमांक ५, सुनहरी बाग रोड असेल, जो त्यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून स्वीकारला आहे.पण राजकीय दृष्ट्या राहुल गांधींचा हा बंगला किती भाग्यवान ठरेल, या पाहणे महत्त्वाचे ठरण आहे.

कॅबिनेट मंत्री दर्जाचा टाइप-८ बंगला मिळाला

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्यानंतर, राहुल गांधींना केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री दर्जाचा टाइप-८ सरकारी बंगला देण्यात आला होता. हा बंगला पूर्वी कर्नाटकातील भाजप नेते आणि माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांच्याकडे होता. २०२१ ते २०२४ पर्यंत ए. नारायण स्वामी या त्याचा वापर केला.

तुघलक लेन ते सुनहरी बाग रोड असा प्रवास

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी १२, तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थानात राहत होते, जे त्यांना खासदार म्हणून देण्यात आले होते. परंतु, २०२३ मध्ये मानहानीच्या खटल्यामुळे त्यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांना तो बंगलाही रिकामा करावा लागला. त्यानंतर ते त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथील निवासस्थानी राहू लागले. आता लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारी बंगला देण्यात आला आहे.

Air India Crash : एअर इंडिया विमान अपघातात खळबळजनक दावा, कर्मचाऱ्यांनी वर्षभरापूर्वी बोईंगमध्ये तांत्रिक बिघाडाची दिली होती माहिती

पावसाळी अधिवेशनापूर्वी नवीन बंगल्यात राहतील

राहुल गांधी यांनी गुरुवारपासून त्यांचे वैयक्तिक सामान बंगला क्रमांक ५ मध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी ते या नवीन निवासस्थानी पूर्णपणे राहण्यास सुरुवात करतील. हा बंगला दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आहे आणि त्याची सुरक्षा, सुविधा आणि आकारमान वरिष्ठ मंत्र्याच्या दर्जानुसार आहे.

राजकीय संकेत आणि बदलाची चर्चा

राहुल गांधींच्या या नवीन पत्त्याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. हे केवळ हस्तांतरण नाही तर राहुल गांधींच्या राजकीय जीवनातील एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीचे लक्षण असू शकते. भारत जोडो यात्रेत त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेतृत्व केले आहे आणि आता संसदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वीकारली आहे, त्यामुळे हा नवीन बंगला त्यांच्या मजबूत आणि कायमस्वरूपी राजकीय नेतृत्वाकडे आणखी एक पाऊल मानला जात आहे.

MNS Politics: मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं

यावेळी राहुल गांधींचा वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा प्रसंग नव्हता, तर तो एका नवीन राजकीय सुरुवातीचे प्रतीक बनला. आता ते संसदेत विरोधी पक्षाचा आवाज बनतील आणि केंद्र सरकारला आव्हान देतील, त्यामुळे त्यांचे नवीन सरकारी निवासस्थान त्यांच्या नवीन जबाबदारीचे प्रतीक बनले आहे. येणाऱ्या काळात, सुनहरी बाग रोडवरून उदयास येणारी रणनीती भारतीय राजकारणाला कोणते नवे वळण देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Rahul gandhi gets new government house at 5 sunahari road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • New Delhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज
1

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?
2

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’
3

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’

Raebareli Voter Fraud : ‘चित भी मेरी…’ भाजपची तिरपी चाल! राहुल गांधींच्या रायबरेलीमधील मतांच्या घोटाळाची केली पोलखोल
4

Raebareli Voter Fraud : ‘चित भी मेरी…’ भाजपची तिरपी चाल! राहुल गांधींच्या रायबरेलीमधील मतांच्या घोटाळाची केली पोलखोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या

पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती…

पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती…

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

Dahi Handi: दहीहंडीची पूजा करण्याची काय आहे पद्धत आणि शुभ वेळ, जाणून घ्या दहीहंडी सणांचे महत्त्व

Dahi Handi: दहीहंडीची पूजा करण्याची काय आहे पद्धत आणि शुभ वेळ, जाणून घ्या दहीहंडी सणांचे महत्त्व

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.