Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड ठरला, दिनेंद्र दासांचाही पाठिंबा

Ram Mandir : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेबाबत ट्रस्टचे सदस्य दिनेंद्र दास यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. देणगीची रक्कम मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भगवे वस्त्र परिधान करावे लागेल असे ते म्हणाले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 05:54 PM
Ram Mandir : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड ठरला, दिनेंद्र दासांचाही पाठिंबा

Ram Mandir : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड ठरला, दिनेंद्र दासांचाही पाठिंबा

Follow Us
Follow Us:
  • राम मंदिरात भगव्या रंगाचे ड्रेसकोड
  • परंपरेला कायम राखण्याचे आवाहन
  • कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती जमा करणार
 

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Mandir) सदस्य दिनेंद्र दास यांनी राम मंदिरातील परंपरा आणि व्यवस्थांबाबतच्या घडामोडींना आपला पाठिंबा दर्शवला. त्यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ट्रस्टद्वारे घेण्यात आलेले सर्व निर्णय सर्व लोकांनी मान्य करावे. देणगीची रक्कम मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भगवे वस्त्र परिधान करने बंधनकार असेल.

दिनेंद्र दास म्हणाले की, ट्रस्ट जो देखील निर्णय घेईल, तो रामललाशी निगडीत लोकांना मान्य करावा लागेल. रामललाच्या काळापासून सुरू असलेल्या परंपरेला कायम राखणे योग्य असेल. सर्व समाधानी असून त्यानुसार काम करतील.

वेशभूषेवर ठाम वक्तव्य

त्यांनी विशेष रुपात रामललाची पूजा-अर्चना आणि संस्थांमध्ये समाविष्ट लोकांची वेशभूषेबाबत आपले मत माडंले. ते म्हणाले की, मंदिरातील पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांसमवेत सर्व सेवकांसाठी पारंपारिक वेशभूषा, ज्यात भगवे रंगाच्या कपड्यांचा समावेश असेल. या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, मोजणी व इतर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेशभूषा कशी असेल, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, ते देखील याच परंपरेचा पालन करतील. पुजारी ज्या प्रकारे वस्त्र परिधान करतात, त्याच प्रकारे तेही कर्मचारी आपणास पाहण्यास मिळतील.

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

पारदर्शता कायम राखण्याचा प्रयत्न

ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांचा बायोडाटा (वैयक्तिक माहिती) मागण्याबाबत केलेल्या प्रश्नावर दास म्हणाले की, ही प्रक्रिया अगोदरपासूनच सुरू आहे. ते कायम राखणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, याने असे कळते की, कोण कुठून येत आहे आणि यातून पक्रिया पारदर्शक राहिल.

मंदिरातील इतर व्यवस्था आणि दानाशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले की, सर्व काही विचार करून च सुरू आहे. रामललाची पूजा अर्चना योग्यरित्या सुरू आहे. आता सर्व काही ठिकठाक होईल.
दरम्यान राम मंदिर ट्रस्ट सलग मंदिराची परंपरा कायम राखणे आणि प्रशासकीय व्यवस्था पारदर्शी करण्यासाठी काम करत आहे.

विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारा कॅप्टन स्मित मच्छार; 18 वर्षांच्या सेवेतील भयानक अनुभव

Web Title: Ram mandir worker orange dress code rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Pooja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.