Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात थंडी वाढली! पाच राज्यांना रेड अलर्ट जारी, महाराष्ट्रात काय स्थिती

देशातील पाच राज्यात थंडीचा अर्लट देण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रात मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 09, 2023 | 09:05 AM
देशात थंडी वाढली! पाच राज्यांना रेड अलर्ट जारी, महाराष्ट्रात काय स्थिती
Follow Us
Follow Us:

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देशात थंडी वाढायला सुरुवात झाली. सद्या उत्तर भारतात थंडीनं कहर केला आहे. उत्तरेकडील  राज्यातील तापमानात कमालीच घट पाहायला मिळत आहे. वाढती थंडी पाहता दिल्लीसह  पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

[read_also content=”सर्वसामान्यांना शॉक! राज्यात पुन्हा एकदा वीजदर वाढणार? प्रति युनिट २ रुपये ३५ पैसे दरवाढीची शक्यता…वीजवाढीचे कारण माहितेय? https://www.navarashtra.com/maharashtra/shock-to-the-general-public-electricity-rate-will-increase-in-the-state-again-possibility-some-paise-price-increase-per-unit-360242.html”]

काही दिवसापासून देशातील तापमानात (temperature) कमालीची घट झाल्याच दिसत आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवाती पासूनच राजधानी दिल्लीतील तापमान कमी झाल्यामुळे थंडी वाढल्याच पाहायला मिळत आहे. दिल्लीती सफदरगंज परिसरामध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. तर, उत्तरेकडील राज्यातही तापमानत घट झाली आहे.  राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात स्थिती काय

महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title: Red alert issued to five states due to increase in cold nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2023 | 08:59 AM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
1

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा
2

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
3

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
4

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.