Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमा हैदरला ATS पथकाने घेतलं ताब्यात; या गोष्टींमुळे गुप्तहेर असल्याचा संशय

आपल्या ४ मुलांसह पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रेमाच्या बहाण्याने भारतात आलेला सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या अहवालाच्या आधारे यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2023 | 07:47 AM
सीमा हैदरला ATS पथकाने घेतलं ताब्यात; या गोष्टींमुळे गुप्तहेर असल्याचा संशय
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आपल्या ४ मुलांसह पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रेमाच्या बहाण्याने भारतात आलेला सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या अहवालाच्या आधारे यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता तिची चौकशी सुरू आहे. सीमा हैदरशिवाय सचिन मीना आणि त्याचे वडील नेत्रपाल यांनाही एटीएसने ताब्यात घेतले आहे.

सीमाची ओळखपत्रे उच्चायुक्तांना पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असून तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. भारताची सुरक्षा एजन्सी आता सीमाची चौकशी करणार आहे. एटीएस पथकाद्वारे सीमाच्या लव्हस्टोरीपासून तर भारतात येण्यापर्यंच्या सर्व बाबींवर चौकशी केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा ही पाकिस्तानी नागरिक आहे आणि ती भारतात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत तिची चौकशी करणे आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडित अशा सर्व यंत्रणा तिची चौकशी करतील.

लॉकडाऊनच्या काळात २०१९ मध्ये सीमा आणि सचिन पबजी गेम खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांच्यात ओळख झाली आणि ओळखीच रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, १३ मे २०१३ रोजी सीमा हैदर नेपाळमार्गे बसने भारतात आली. सचिन ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहायला आहे. सीमा देखील त्याच्यासोबत राहते. सचिन दुकान चालक आहे. व्हिसाशिवाय नेपाळमार्गे चार मुलांसह बेकादेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली. याचबरोबर एका अवैध निर्वासिताला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सचिनची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यानंतर दोघांची सुटका करण्यात आली. मात्र, उत्तर प्रदेश एटीएसने सीमाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतले आहे.

Web Title: Seema haider detained by ats team suspected of being a spy because of these things nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2023 | 07:47 AM

Topics:  

  • india
  • NAVARASHTRA
  • pakistan
  • seema haidar

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.