Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमा हैदर नाइटक्लब आणि बिअर-बारची शौकीन! आणखी एक नवीन रहस्य उघड; दोघेही रात्री…

सीमा हैदरबद्दल रोज अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, एक मोठा खुलासा समोर आला आहे. सीमा हैदर नाईट क्लब आणि बारची शौकीन आहे. तिला नाईट क्लब आणि बारमध्ये जायला आवडते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2023 | 07:11 AM
सीमा हैदर नाइटक्लब आणि बिअर-बारची शौकीन! आणखी एक नवीन रहस्य उघड; दोघेही रात्री…
Follow Us
Close
Follow Us:

आजकाल पाकिस्तानची सीमा हैदर चर्चेत असते पण, पाकिस्तानी गर्लफ्रेंड सीमा हैदरच्या अडचणी वाढू शकतात. प्रेमासाठी सीमा ओलांडलेल्या सीमाला आता तिच्या प्रियकरासोबत भारतात राहायचे आहे. सीमाची कथा फिल्मी आहे, तशीच धोक्याचीही आहे. सध्या सीमा हैदर यूपी एटीएसच्या रडारवर आहे

नाईट क्लब आणि बारची आवड

सीमा हैदरबद्दल रोज अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक आता सीमाच्या कथांमध्ये रस दाखवत आहेत. सीमाच्या आवडी-निवडीबद्दलही लोकांना जाणून घ्यायचे आहे. आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून ग्रेटर नोएडात आल्यापासून ती मीडियात प्रसिद्ध झाली आहे. अशा स्थितीत सीमेबाबत नवे गुपित उघडले आहे. सीमाला नाईट क्लब आणि बारची आवड आहे.

जेव्हा दोघेही नेपाळमधील एका हॉटेलमध्ये सात दिवस एकत्र राहिले. दरम्यान, सीमाला नाईट क्लब आणि बारमध्ये जायचे होते. एका वृत्तवाहिनी च्या माहितीनुसार, सीमा आणि सचिन ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, दोघांना रात्री क्लब आणि बारमध्ये जायचे होते. मात्र, नाईट क्लबमध्ये फसवणूक होत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने दोघांनीही प्लॅन रद्द केला.

नाईट क्लबमध्ये फसवणूक होईल या भीतीने सीमा आणि सचिन आपला प्लॅन बदलतात. सीमा आणि सचिन सात दिवस नेपाळमध्ये एका खोलीत राहिले. रिपोर्ट्सनुसार, दोघेही क्वचितच खोलीतून बाहेर आले. या भेटीपासूनच सीमा आणि सचिनने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सीमाने आपल्या चार मुलांसह अवैधरित्या भारतात प्रवेश केला.

एटीएससह अनेक तपास यंत्रणा चौकशी करत आहेत

सीमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला पाकिस्तानात परत जायचे नाही. सीमा सचिनसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेत आहे. एटीएससह अनेक तपास यंत्रणा सीमा, तिचा प्रियकर सचिन, मुले आणि सचिनच्या वडिलांची चौकशी करत आहेत. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर आहे का? की त्यांची प्रेमकहाणी खरी आहे? याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

Web Title: Seema haider is a night club and beer bar enthusiast another new mystery revealed both at night nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2023 | 07:11 AM

Topics:  

  • india
  • NAVARASHTRA
  • pakistan
  • seema haidar

संबंधित बातम्या

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
1

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला
4

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.