Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदानाला सुरुवात; तब्बल 889 उमेदवार रिंगणात

माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या 58 जागांवर 889 उमेदवार रिंगणात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2024 | 07:11 AM
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदानाला सुरुवात; तब्बल 889 उमेदवार रिंगणात
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात होत आहे. 8 राज्यांतील एकूण 58 जागांवर हे मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या जागांपैकी सर्वाधिक 14 जागा उत्तर प्रदेशातील असून, दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणातील सर्व 10 जागांवर या टप्प्यात मतदान होत आहे.

2019 मध्ये या 58 जागांपैकी 40 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते. त्याखालोखाल 4 जागा बसपला मिळाल्या होत्या. काँग्रेसला यात एकही जागा नव्हती. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात मतदान निर्धारित असलेल्या व नंतर पुढे ढकललेल्या जम्मू-काश्मिरातील अनंतनाग-राजौरीतही या टप्प्यात मतदान होणार आहे.

मनेका गांधी, मनोज तिवारींचे भवितव्य मतपेटी होणार बंद

माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या 58 जागांवर 889 उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Sixth phase of voting for lok sabha election is now started nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 07:11 AM

Topics:  

  • Indian General Election
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
1

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
3

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
4

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.