Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News:  बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अॅट्रॉसिटी’ नाही; सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल

Supreme Court News- सुप्रीम कोर्टात आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, एफआयआरमध्ये कथित घटना सार्वजनिक दृष्टिक्षेपातील ठिकाणी घडल्याचा आवश्यक उल्लेख नाही.

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 10:15 AM
Supreme Court On Live In Relationship :

Supreme Court On Live In Relationship :

Follow Us
Follow Us:
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी कथित अपमान किंवा शिवीगाळ ही ‘सार्वजनिक दृष्टिक्षेपात’ (Public View) येणाऱ्या ठिकाणी घडणे अनिवार्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
  • खासगी निवासस्थानाच्या आत जिथे बाहेरील लोकांची उपस्थिती नाही, अशा ठिकाणी झालेला जातीवाचक शब्दांचा वापर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा मानला जाऊ शकत नाही.
  • हे प्रकरण दोन भावांमधील मालमत्तेच्या वादाशी संबंधित होते, जिथे घराचे कुलूप तोडताना जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप होता; मात्र घटनेच्या वेळी केवळ कुटुंबीय उपस्थित असल्याने कोर्टाने हा निकाल दिला
 

Supreme Court News:  एखाद्याने खासगी निवासस्थानाच्या चार भींतींच्या आत आणि कोणत्याही बाहेरच्या लोकांची उपस्थिती नसताना जातीवाचक शब्दांचा वापर केला तर तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार विरोधी कायदा १९८९ म्हणजेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा मानला जाणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या बेंचने स्पष्ट केले की एससी/एसटी अॅक्टचे कलम ३(१) (आर) आणि ३(१) (एस) अंतर्गत गुन्हा नोंद होण्यासाठी कथित अपमान किंवा शिवीगाळ ही सार्वजनिक स्वरूपात होणे गरजेचे आहे.

सुप्रीम कोर्टाने निर्णयात सांगितले की, जातीय अपमानाची घटना सार्वजनिक नजरेस पडणाऱ्या ठिकाणी घडली असल्याचे दिसणे आवश्यक आहे. खासगी जागा असली तरी तेथे काय घडते आहे हे सार्वजनिक नजरेस पडण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे. केवळ निवासी घर असल्याने ती ‘सार्वजनिक दृष्टिक्षेपातील’ ठरत जागा नाही.

‘मायलॉर्ड, ती कधीच आई होऊ शकणार नाही’, 15 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताविरोधात AIIMSची बाजू; सुप्रीम कोर्ट म्हणाले

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तक्रारीनुसार दोन प्रॉपर्टीवरून वाद झाला होता. आरोपींनी त्याच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी तक्रारदार आणि त्याच्या पत्नीला जातीवाचक शब्द वापरून अपमानित करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तक्रारदार आणि दोन आरोपी हे अनुसूचित जाती प्रवर्गातील सख्खे भाऊ आहेत. आरोपीच्या पत्नी मात्र अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. तपासानंतर या प्रकरणात खालच्या कोर्टाने आरोपींवर एससी एसटी अॅक्टसह अनेक आयपीसी कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने या स्तरावर मिनी ट्रायल करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही असे म्हणत दखल देण्यास नकार दिला होता.

गुन्ह्याची अट पूर्ण होत नाही

सुप्रीम कोर्टात आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, एफआयआरमध्ये कथित घटना सार्वजनिक दृष्टिक्षेपातील ठिकाणी घडल्याचा आवश्यक उल्लेख नाही. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची आवश्यक अट पूर्ण होत नाही. न्यायालयाने एफआयआरचे परीक्षण करताना घटना तक्रारदाराच्या घराच्या परिसरात घडल्याचे नमूद केले. मात्र, त्या ठिकाणी सार्वजनिक उपस्थिती होती किवा सामान्य लोकांना घटना पाहणे शक्य होते, असे कुठेही नमूद नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

गुन्हेगारी धमकीचा आरोप रद्द

सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाचा आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्द करत एफआयआर आणि पूर्ण चार्जशीट रद्द केली आहे. याशिवाय गुन्हेगारी धमकीचा आरोपही रद्द केला आहे. कोर्टान संपूर्ण प्रकरणाच्या तपासात एससी/एसटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा कोणताही ठोस आचार मिळाला नसल्याचे स्पष्ट केले. एफआयआरमध्ये ज्या दोन साक्षीदारांचा उल्लेख होता ते दोघेहे तक्रारदाराचे मित्र होते.

 

 

 

Web Title: Supreme court news abuse within four walls of a house is not atrocity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
1

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
2

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.