Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?

यासंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असून, उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच पात्र मतदारांची यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यास आणखी काही काळ लागू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 02:35 AM
चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?
Follow Us
Follow Us:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चित्रपट महामंडळ निवडणुकीला हिरवा कंदील
निवडणुकीवरील अंतरिम स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली 
महामंडळातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता

पुणे: तब्बल सहा वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (Entertainment) यांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी निवडणुकीवरील अंतरिम स्थगिती उठवल्याने महामंडळातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अंतिम मतदार यादी, मतदानासाठी पात्र सभासदांची संख्या आणि निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालय १० जून रोजी देणार आहे.
महामंडळातील अनेक सदस्यांनी ‘ब’ वर्गात आवश्यक तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने त्यांना ‘अ’ वर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या वर्गवारीनुसार मतदानाचा अधिकार आणि निवडणुकीतील सहभाग निश्चित होणार असल्याने हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. यासंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असून, उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच पात्र मतदारांची यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यास आणखी काही काळ लागू शकतो.

‘मायलॉर्ड, ती कधीच आई होऊ शकणार नाही’, 15 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताविरोधात AIIMSची बाजू; सुप्रीम कोर्ट म्हणाले,‘आणि ती वेदना…’

गेल्या काही वर्षांत धर्मादाय आयुक्तांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे महामंडळाचा प्रशासकीय कारभार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. परिणामी विविध निर्णय, सभासद नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि संघटनात्मक कामकाज जवळपास ठप्प झाले होते. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर सांस्कृतिक घटकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी महामंडळाची निवडणूक तातडीने घेण्याची मागणी सातत्याने केली होती.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया नेमकी कोणाच्या देखरेखीखाली पार पडणार याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. निवडणूक महामंडळ स्वतः घेणार, धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया राबवली जाणार की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे जबाबदारी सोपवली जाणार, याचा अंतिम निर्णयही उच्च न्यायालयाकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे १० जूनच्या सुनावणीकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Supreme Court News: लिव्ह-इनमध्ये मूल झाले, मग तो बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाचा महिलेला सवाल

‘गेली अनेक वर्षे अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रक्रिया आणि मतभेदांमुळे महामंडळाच्या निवडणुका रखडल्या होत्या. या परिस्थितीचा मोठा फटका मराठी चित्रपटसृष्टीला बसला. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवत लोकशाही प्रक्रियेला मार्ग मोकळा करून चित्रपटसृष्टीच्या हिताचा विचार केला आहे. आता धर्मादाय आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेत निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू करावी.’
– बाबासाहेब पाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

Web Title: Supreme court verdict gives green signal to film corporation elections pune entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Entertainement News
  • pune news
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
1

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
2

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
3

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई
4

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.