Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा स्वराज यांची कन्या बासुरीची सक्रीय राजकारणात एन्ट्री, भाजपनं दिलं ‘हे’ महत्त्वाचं पद

सक्रिय राजकारणात येताच बन्सुरी यांनी सोशल मिडियावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 27, 2023 | 12:01 PM
सुषमा स्वराज यांची कन्या बासुरीची सक्रीय राजकारणात एन्ट्री, भाजपनं दिलं ‘हे’ महत्त्वाचं पद
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत सुषमा स्वराज (Sushma swaraj daughter) यांच्या कन्या बासुरी स्वराजने (Bansuri Swaraj) सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.  भाजपने त्यांची कायदेशीर कक्षाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती केली आहे. बन्सुरी स्वराज यांना पक्षात प्रथमच पद मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांची तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली असून, प्रदेशाध्यक्षपदावरून बन्सुरी यांचीही ही पहिलीच नियुक्ती आहे.

[read_also content=”अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार! तीन जणांमध्ये झालेल्या गोळीबारात दोघं गंभीर जखमी https://www.navarashtra.com/crime/akanksha-dubey-lived-in-a-live-in-relationship-in-varanasi-call-details-will-reveal-the-secret-of-suicide-nrps-378735.html”]

सक्रिय राजकारणात येण्यासोबतच बन्सुरी यांनी ट्विट करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये लिहिले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटन सरचिटणीस बीएल संतोष आणि प्रदेश भाजप अध्यक्ष यांना राज्य भाजप कायदेशीर सेल I मध्ये राज्य सह-संयोजक म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल. वीरेंद्र सचदेवा यांचे मी अत्यंत आभारी आहे.

I am grateful to the Hon’ble PM @narendramodi ji, @AmitShah ji, @JPNadda ji, @blsanthosh ji, @Virend_Sachdeva ji, @BJP4Delhi and @BJP4India for giving me this opportunity to serve the party as the state co-convenor of the Bharatiya Janata Party Delhi State Legal Cell. pic.twitter.com/ItS4to99hn — Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) March 26, 2023

Web Title: Sushma swarajs daughter bansuri in active politics join bjp nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 12:01 PM

Topics:  

  • Bansuri Swaraj
  • BJP
  • delhi
  • narendra modi

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी
2

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
4

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.