Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 05:29 PM
राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’
Follow Us
Follow Us:

सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे मुख्यमंत्री
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले जाहीर 
सुवेंदू अधिकारी उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

BJP/Amit Shah at West Bengal: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्या म्हणजेच 9 मे रोजी भाजपचा पहिला मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेणार आहे. बंगालमधील भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ गटाचा नेता म्हणून भाजपने सुवेंदू अधिकारी यांची निवड केली आहे. उद्या सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये भाजपला विजयी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतल्याचे दिसून आले होते. तसेच भाजप विजयी झाल्यावर मुख्यमंत्री पदाची निवड करण्यासाठी अमित शहा यांची पश्चिम बंगालमध्ये पर्यवेक्षक म्हणून निवड झाली होती. अखेर आज अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर विधिमंडळ गटाचा नेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आता उद्या सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Suvendu adhikari take oath first bjp cm in west bengal beat tmc and mamta banarjee assembly elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • BJP
  • Mamta Banarjee
  • suvendu adhikari
  • West bengal

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.