Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार ‘ही’ सेवा बंद

भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून 'सायबर क्राइम' संदर्भात गुन्हे घडत आहेत. त्यात 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'मध्ये वाढ झाली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2024 | 11:10 AM
टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार ‘ही’ सेवा बंद
Follow Us
Follow Us:

भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून ‘सायबर क्राइम’ संदर्भात गुन्हे घडत आहेत. त्यात ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’मध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी टेलिकॉम मंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम मंत्र्यालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, १५ एप्रिल २०२४ पासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित केला जाणार आहे.

सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या USSD-based कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्यात येणार आहे. या संदर्भात टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत, असे टेलिकॉम मंत्र्यालयाकडून आदेश देण्यात आले. त्यामुळे ही सेवा कायमची न बंद करता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, असे टेलिकॉम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय?

कॉल फॉरवर्डिंग ही सेवा सुरु झाल्यानंतर तुम्हाला एका नंबर वरून आलेला कॉल तुम्ही दुसऱ्या नंबर वर पुढे पाठवू शकता. या प्रकारे तुम्ही मेसेज देखील समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता. आपल्या नंबरला काही वेळेस नेटवर्क नसते अश्यावेळी ही सेवा खूप फायदेशीर आहे. यामुळे मेसेज किंवा कॉल मिस होणार नाही. मात्र अनेकदा याचा वापर चुकीचा कामासाठी केला जातो. कॉल फॉरवर्डिंगद्वारे सध्या फसवणूक देखील होत आहे. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय टेलिकॉम मंत्र्यालयाकडून घेण्यात आला आहे.

कॉल फॉरवर्डिंगचा वापर करून कसे फसवले जाते?

तुम्हाला तुमच्या फोन नंबरवरून कॉल करून तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हाईडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचे सांगितले जाते.
सिमकार्डमध्ये काही बिघाड झाला आहे, नेटवर्क आणि सर्व्हिस क्वालिटी खराब झाली आहे असे सांगितले जाते.
समस्या सोडवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एक कोड एंटर करायला सांगतात. सांगण्यात आलेला हा कोड *401# या प्रकारे असतो.
तुमच्या सिमवर येणारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड केले जातात.
अश्या प्रकारे कॉल फॉरवर्डिंग करून महत्त्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेजवर येणारे पासवर्ड नंबरवर फॉरवर्डिंग केले जातात.

Web Title: The big decision of the ministry of telecom this service will be closed from 15th april phone telecom maharashtra nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • cyber crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
1

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
2

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
3

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.