Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेज चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार; हवामान विभागाने वर्तवलाय अंदाज, त्यात म्हटलंय…

अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ अतिशय तीव्र चक्रीवादळात (Heavy Cyclone) रूपांतरित झाले आहे. ते येमेन-ओमान किनारपट्टीकडे सरकत आहे. चक्रीवादळ वायव्येकडे सरकून 24 ऑक्टोबरला दुपारी अल गैदाह (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान येमेन-ओमान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2023 | 08:28 AM
तेज चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार; हवामान विभागाने वर्तवलाय अंदाज, त्यात म्हटलंय…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ अतिशय तीव्र चक्रीवादळात (Heavy Cyclone) रूपांतरित झाले आहे. ते येमेन-ओमान किनारपट्टीकडे सरकत आहे. चक्रीवादळ वायव्येकडे सरकून 24 ऑक्टोबरला दुपारी अल गैदाह (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान येमेन-ओमान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

तीव्र चक्रीवादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 115- 125 किमी ते ताशी 140 किमीपर्यंत असू शकतो. रविवारी सकाळी 8:30 वाजता ते सोकोत्रा (येमेन) च्या 160 किमी पूर्व-आग्नेय, सलालाह (ओमान) च्या 540 किमी आग्नेय आणि अल बैदाह (येमेन) च्या 550 किमी आग्नेय-पूर्वेस मध्यभागी होते. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील दाब सोमवारी सकाळपर्यंत खोल दबावात बदलू शकतो. यानंतर, पुढील तीन दिवसांत ते बांगलादेश आणि नजीकच्या बंगाल किनारपट्टी आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याचा अंदाज आहे.

यावर्षी हिवाळ्याचे दिवस कमी असणार

उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. पुढील 4 दिवसांत आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. पाऊस पडणार नाही, पण ढगाळ वातावरण राहील. अशा परिस्थितीत तापमान वाढणार नाही आणि कमीही होणार नाही. भारतीय हवामान खात्याने अद्याप हिवाळ्याबाबत अंदाज वर्तवलेला नाही.

‘एल निनो’चा परिणाम हिवाळ्यावरही

हिवाळ्यात थंडीची लाट किंवा थंडीचे दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पास झाल्यानंतर येतात. जेव्हा डोंगरावरील थंड वारे मैदानी भागात पोहोचतात. या वेळी बर्फवृष्टी सामान्यपेक्षा कमी असू शकते. सक्रिय प्रभावशाली वेस्टर्न डिस्टर्बन्सची संख्याही कमी राहील, असे तज्ञ सांगत आहेत. एल निलो मे 2024 पर्यंत सक्रिय राहू शकतो. मान्सूनमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे एल निनोचा परिणाम हिवाळ्यावरही होईल.

Web Title: The intensity of tej cyclone will further increase meteorological department has predicted nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2023 | 08:28 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार
1

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..
2

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव
3

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
4

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.