Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाई काय कमी होईना, सर्वसामान्यांना दिलासा मिळेना ! तूर डाळीच्या किंमतीत 37 टक्क्यांनी झाली वाढ

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी अद्याप मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश आलेले नाही. यादरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 17, 2024 | 07:09 AM
महागाई काय कमी होईना, सर्वसामान्यांना दिलासा मिळेना ! तूर डाळीच्या किंमतीत 37 टक्क्यांनी झाली वाढ
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी अद्याप मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश आलेले नाही. यादरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 मध्ये डाळ आणि त्यांचे काही इतर उत्पादनांच्या महागाईत 20.73 टक्क्यांची वाढ झाली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये डाळींचा महागाई दर 20.73 टक्के होता. पण त्याच्या एक वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये हा दर 3.15 टक्के होता. याचा स्पष्ट अर्थ असा की, केवळ एका वर्षाच्या कालावधीत डाळींच्या किरकोळ महागाई दरात 17.58 टक्के वाढ झाली आहे. डाळींच्या दरवाढीमुळे सामन्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. वाणिज्य मंत्रालयद्वारे 15 जानेवारी 2024 ला डिसेंबर 2023 च्या घाऊक महागाई दराचे आकडे जाहीर करण्यात आले आहे.

२०२२ मध्ये तूर डाळीची किंमत ११०.८३ रुपये

किरकोळ महागाई असेल किंवा घाऊक महागाईमध्ये डाळींच्या महागाईत एका वर्षात 19.60 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्व डाळींपैकी तूर डाळीला सर्वाधिक मागणी आहे. याबाबतचा अहवाल ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. त्यानुसार 14 जानेवारी 2024 रोजी किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 151.88 रुपये प्रति किलो होती. वर्षभरापूर्वी तूर डाळीच्या किंमत प्रति किलो 110.83 रुपये होती. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत तूर डाळीच्या किमतीत 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: The price of tur dal increased by 37 percent inflation still increases nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 07:09 AM

Topics:  

  • Indian Economy
  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
1

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप
3

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती
4

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.