Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय लष्काराची मोठी कामगिरी, उरीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे दहशतवादी उरी सेक्टकमधून घुसखोरी करण्याच्या तयारीत होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2022 | 11:34 AM
भारतीय लष्काराची मोठी कामगिरी, उरीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
Follow Us
Follow Us:

भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir)  एक मोठी कामगिरी केली आहे. घुसखोरी करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) या दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. जम्मू काश्मीर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली.

[read_also content=”अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या! आधी टीईटी प्रकरण आणि आता… https://www.navarashtra.com/maharashtra/abdul-sattar-has-been-ordered-in-the-election-affidavit-issue-nrps-319504.html”]

सैन्य दलाचे जवान आणि बारामुल्ला पोलिसांनी संयुक्त पणे ही कारवाई करत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात मदियान नानक चौकी येथे सैन्य दलाने ही कारवाई केली आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे, ‘उरीच्या कमलकोट सेक्टरमधील मादियान नानक चौकीजवळ लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यापूर्वी अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.’

[read_also content=”उद्योजक अनिल अंबानींना इन्कम टॅक्सची नोटीस, 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका https://www.navarashtra.com/latest-news/income-tax-notice-to-anil-ambani-in-case-of-tax-evasion-of-rs-420-crore-nrps-319464.html”][blurb content=””]

Web Title: Three terrorists were killed in uri by big achievement of indian army nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 11:32 AM

Topics:  

  • india
  • indian army
  • jammu kashmir
  • kashmir
  • terrorist killed

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार
1

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.