Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेल गेले, तूप गेले, हाती…! Mamta Banarjee ची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी; बंडखोर गटाने थेट…

ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तुरणमूळ कॉँग्रेसच्या एका विशेष अधिवेशनादरम्यान करण्यात आली आहे. यामध्ये टीएमसी चे अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत 30 सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 08:30 PM
तेल गेले, तूप गेले, हाती…! Mamta Banarjee ची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी; बंडखोर गटाने थेट…
Follow Us
Follow Us:
  • 60 आमदारांनी ममता बॅनर्जींना अध्यक्षपदावरून हटवले
  • आरूप रॉय असणार टीएमसीचे अध्यक्ष 
  • अभिषेक बॅनर्जीला महासचिव पदावरून हटवले
कोलकाता: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर त्यांचा पक्ष फुटला. आता तर त्यांना चक्क अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून हटविण्यात आले आहे. तृणमूल कॉँग्रेसच्या फुटलेल्या गटाने ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

टीएमसीच्या बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. अरुप रॉय हे आटा टीएमसीचे नवे अध्यक्ष असणार आहेत. हृतब्रत बॅनर्जी यांच्या गटाने अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदावरून हटवले आहे.

ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तुरणमूळ कॉँग्रेसच्या एका विशेष अधिवेशनादरम्यान करण्यात आली आहे. यामध्ये टीएमसी चे अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत 30 सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

Mamata Banerjee: भवानीपूरचा पराभव ममता बॅनर्जींच्या पचनी पडेना? निवडणुकीच्या निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान

निवडणुकीच्या निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीतील पराभव स्वीकारणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी कठीण झाले आहे. आता त्यांनी भवानीपूर जागेच्या निवडणूक निकालांना आव्हान देणारी याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन

सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा केला पराभव

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा त्यांच्याच मतदारसंघात भवानीपूरमध्ये १५,१०५ मतांच्या फरकाने पराभव केला. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालांना आव्हान देणाऱ्या याचिकेची पडताळणी करण्यासाठी ममता बॅनर्जी उच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागात (रजिस्ट्री) गेल्या होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ मे रोजी झाली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रभावी विजयानंतर, सुवेंदू अधिकारी हे राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले. भवानीपूर विधानसभा जागा हा ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला मानला जात असे; त्यांनी यापूर्वी या मतदारसंघातून निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळे, भवानीपूरमधील पराभव हा टीएमसी आणि ममता बॅनर्जी या दोघांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

Web Title: Tmc 60 mla remvoe mamta banarjee for president post in tmc arup roy west bengal indian politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Mamta Banarjee
  • TMC
  • West bengal

संबंधित बातम्या

Mamata Banerjee: भवानीपूरचा पराभव ममता बॅनर्जींच्या पचनी पडेना? निवडणुकीच्या निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान
1

Mamata Banerjee: भवानीपूरचा पराभव ममता बॅनर्जींच्या पचनी पडेना? निवडणुकीच्या निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान

Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन
2

Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.