Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर; बेकायदेशीर खाणकामप्रकरणी येणार अडचणीत?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून 29 फेब्रुवारीला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 29, 2024 | 07:41 AM
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर; बेकायदेशीर खाणकामप्रकरणी येणार अडचणीत?
Follow Us
Follow Us:

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून 29 फेब्रुवारीला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे.

यादव यांना 160 सीआरपीसी अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अखिलेश यादव 2012 ते 2017 दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 2012 ते 2013 दरम्यान राज्याचे खाणकाम मंत्रालयही त्यांच्याकडेच होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे सीबीआयने यादव यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा आहे.

2016 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा त्यात माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव पुढे आले. इतकेच नाही तर अखिलेश यादव सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या डीएम राहिलेल्या बी. चंद्रकला यांनाही आरोपी करण्यात आले होते. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्देशावरून सीबीआयने 2016 मध्ये सात गुन्हे दाखल केले होते.

Web Title: Uttar pradesh former chief minister akhilesh yadav on cbis radar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 07:41 AM

Topics:  

  • CBI
  • political news
  • up news

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
2

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.