Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ अन् वेळ दोन्ही सोबतच! देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसला Uttarakhand मध्ये अपघात; 5 जणांचा मृत्यू तर…

उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उतराखंडमध्ये बसचा अपघात घडला आहे. उत्तराखंड राज्यातील टीहरी राज्यातील नरेंद्रनगर परिसरात आज एका बसला अपघात झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 02:46 PM
काळ अन् वेळ दोन्ही सोबतच! देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसला Uttarakhand मध्ये अपघात; 5 जणांचा मृत्यू तर...

काळ अन् वेळ दोन्ही सोबतच! देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसला Uttarakhand मध्ये अपघात; 5 जणांचा मृत्यू तर...

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरखंडच्या टीहरी जिल्ह्यात बसचा अपघात 
बसमध्ये प्रवासी करत होते  28 प्रवासी  
घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू

Bus Accident Death: उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उतराखंडमध्ये बसचा अपघात घडला आहे. उत्तराखंड राज्यातील टीहरी राज्यातील नरेंद्रनगर परिसरात आज एका बसला अपघात झाला आहे. या बसमधून एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बसमधील प्रवासी गुजरातमधून उत्तराखंडमधील कुंजापुरी मंदिरात दर्शनासाठी आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत 28 पैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये अजून काही प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

कुंजापुरी येथे ही प्रवाशांनी भरलेल्या बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जखमी झाल्याचे समजते आहे. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाला आहे.  वेगाने बचावकार्य सुरू आहे. जखमी प्रवाशांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय

पुणे शहर वाहतुक विभाग हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नविन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणारे अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांनसाठी वेग मर्यादा जास्तीत जास्त वेग तीस किमी प्रतितास करण्यात आली आहे. सदरचे आदेश हे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पासुन लागू करण्यात येत असल्याचे पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखेचे हिंमत जाधव यांनी एका परिपञकाव्दारे कळविले आहे.

नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय; पोलीस उपायुक्तांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

सदर रस्त्यावरील वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व वाहतुक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन गृह विभाग मोटार वाहन कायदयानुसार पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा पुणे यांनी शहर वाहतुक विभागातील रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका वगळून इतर सर्व वाहनांना आदेश लागू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले की, चालकांनी आपल्या वाहनाचे स्पीडोमीटर नियमित तपासावे व बोर्डिंग व चिन्हांकडे लक्ष द्यावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

Web Title: Uttarakhand news road bus accident multiple 5 death and injured kunjapuri tiharin district news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय; पोलीस उपायुक्तांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
1

नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय; पोलीस उपायुक्तांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

श्रद्धा कपूर जखमी! ‘ईठा’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला दुखापत; शूटिंग दोन आठवडे स्थगित
2

श्रद्धा कपूर जखमी! ‘ईठा’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला दुखापत; शूटिंग दोन आठवडे स्थगित

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू
3

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.