Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टेशनांवरून वडा-समोसा होणार गायब! एलपीजीच्या तुटवड्याचा परिणाम; शिवडी आणि कुर्ल्यातील क्लाऊड किचन बंद

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा फटका आता रेल्वेच्या खानपान सेवांनाही बसत असून स्टेशनांवर मिळणारे लोकप्रिय खाद्यपदार्थ कमी होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2026 | 11:30 AM
स्टेशनांवरून वडा-समोसा होणार गायब! एलपीजीच्या तुटवड्याचा परिणाम; शिवडी आणि कुर्ल्यातील क्लाऊड किचन बंद

स्टेशनांवरून वडा-समोसा होणार गायब! एलपीजीच्या तुटवड्याचा परिणाम; शिवडी आणि कुर्ल्यातील क्लाऊड किचन बंद

Follow Us
Follow Us:
  • व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याने रेल्वेच्या खानपान सेवांवर परिणाम.
  • शिवडी आणि कुर्ला येथील आयआरसीटीसीची क्लाऊड किचन बंद असल्याने प्रवाशांसाठी अडचण.
  • स्टेशनांवर मिळणारे वडा, समोसा आणि ब्रेड पकोडा काही दिवसांसाठी कमी मिळण्याची शक्यता.
मुंबई, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने आता भारतीय रेल्वेच्या खानपान सेवांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. आगामी काही दिवसांत रेल्वे स्टेशनांवर मिळणारे आणि लोकप्रिय असलेले खाद्यपदार्थ वडा, समोसा आणि ब्रेड पकोडा हे प्रवाशांना मिळणे कठीणे होणार आहे.

LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा! ४० देशांकडून पुरवठा सुरू; बुकिंगनंतर अडीच दिवसांत मिळणार सिलेंडर

याबाबत मंगळवारी दोन महत्त्वाची पत्रे जारी करण्यात आली आहेत. पहिले पत्र आयआरसीटीसीकडून मुंबईतील सर्व स्टॅटिक कॅटरिंग लायसन्सधारकांना पाठवण्यात आले आहे. तर दुसरे पत्र रेल्वे बोडनि पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गैस मंत्रालयाला लिहिले आहे. आयआरसीटीसी ने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे स्टेशनांवर प्रवाशांना पुरेशी खानपान सेवा उपलब्ध करण्यासाठी कॅटरिंग विभागांना पर्यायी कुकिंग पद्धतीचा वापर करावा लागणार आहे.

लोकप्रिय खाद्यपदार्थ मिळणे दुर्लभ

  • याशिवाय आयआरसीटीसी पश्चिम विभागातील बहुतांश किचन बंद आहेत. यातो मुख्यतः शिवडी आणि कुर्ला येथील क्लाउड किचनचा समावेश आहे.
  • किचन मॅनेजरने सांगितले की, गॅस पुरवठा कमी होण्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
  • शिवडी आणि कुर्ला येथील क्लाउड किचन मुंबईत सर्वात जास्त खाद्यपदार्थ प्रवाशांना पाठवत असतात.
  • या किचनमधून प्रत्येक दिवशी ९००० पेक्षा जास्त प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवले जातात.
गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भोजनालये अडचणीत
  • चाळीत चपात्यांची संख्या घटली, मजूरवर्गावर उपासमारीची वेळ मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी आणि भारत गॅसवा पुरवटा प्रभावित झाला आहे.
  • गैस एजन्सीमुळे घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचे दर वाढण्यात आले आहेत, मात्र बुकिंगनंतरही सिलेंडर वेळेवर मिळत नाही. यामुळे गृहिणी आणि हॉटल संचालकासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
  • भोजनालय संचालकांच्या म्हणण्यानुसार, मोठे कमर्शियल गैस सिलेंडर नसल्यामुळे आता फुल थाळीमध्ये केवळ सात चपात्या आणि मिनी मिनी थाळीमध्ये चार चपात्या दिल्या जात आहेत. आधी फुल थाळीमध्ये १० आणि मिनी बाळीमध्ये सहा चपात्या दिल्या जात असत. गॅस पुरवठा होत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले. यामुळे कामगार वर्गाला अर्धपोटी दिवस काढावा लागत आहे.
पायरेटेड कंटेंटवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! Telegram ला बजावली अधिकृत नोटीस; ३,१४२ हून अधिक चॅनेल्स रडारवर

मुंबई महानगरपालिकेचे कँटीनही बंद

  • एलपीजी संकटाचा परिणाम महापालिकेच्या कैटीनवरही झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी कैटीन बंद करण्यात
  • आली आहे. केवळ चहा, कॉफी यासारखे अन्य पेय पदार्थ मिळत आहेत.
  • अशा स्थितीत महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची जेवणाची समस्या निर्माण होत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vada samosa may disappear from railway stations due to lpg shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Indian Railway
  • lpg cylinder
  • World War

संबंधित बातम्या

Vande Bharat Train Loco Pilot: वंदे भारत ट्रेनचा लोको पायलट बनायचंय? जाणून घ्या AtoZ माहिती
1

Vande Bharat Train Loco Pilot: वंदे भारत ट्रेनचा लोको पायलट बनायचंय? जाणून घ्या AtoZ माहिती

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल
2

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूल झाला जीर्ण; आता लवकरच अत्याधुनिक नवीन पूल उभारणार
3

ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूल झाला जीर्ण; आता लवकरच अत्याधुनिक नवीन पूल उभारणार

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?
4

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.