Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Politics: व्ही. डी. सतीशन यांचा शपथविधी; पहिल्याच बैठकीत महिलांसाठी मोठी घोषणा

Kerala Politics: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा मुख्यमंत्री सतीशन यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: May 18, 2026 | 05:15 PM
Keralam News, V D Satheesan, Rahul Gandhi, Congress,

Keralam News, V D Satheesan, Rahul Gandhi, Congress,

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी ‘केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळ’ (SDRTC) बसमधून मोफत प्रवास योजना
  • केरळ सरकार देशातील पहिला स्वतंत्र ‘ज्येष्ठ नागरिक विभाग’ स्थापन करणार .
  • आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दरमहा ३,००० रुपयांची घसघशीत वाढ करण्याचा मोठा निर्णय
 

Kerala Politics: केरळ काँग्रेसचे नेते डि. व्ही. सतीनश यांनी सोमवारी (१८ मे)केरळच्या मुख्यमंत्रीपदाची म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर लगेचच झालेल्या यूडीएफ सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जनतेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री सतीशन यांनी महिलांसाठी मोफत केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळ ( SDRTC) बस प्रवास योजना जाहीर केली. या योजनेची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांना सार्वजनिक वाहतुकीत दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

Yogi Adityanath : ‘नमाज पढायची असेल तर शिफ्टमध्ये वाचा, नाहीतर…’ नमाजवरून CM योगी आदित्यनाथांचा मोठा इशारा

याशिवाय, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा मुख्यमंत्री सतीशन यांनी केला. “एखादा समाज आपल्या ज्येष्ठ नागरिकांशी कसा वागतो, यावरून त्या समाजाचे मूल्यमापन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांची सन्मानपूर्वक काळजी घेऊन केरळने आदर्श सुसंस्कृत समाज बनले पाहिजे,” असे सतीशन यांनी सांगितले.

दरम्यान, सचिवालयासमोर आंदोलन करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दरमहा ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

India Inflation Rate: गेल्या १२ वर्षांत जगणे ६० ते ७० टक्क्यांनी महागले; गरिबीविरुद्धची प्रगती धोक्यात

नव्या सरकारच्या पहिल्याच बैठकीत घेतलेल्या या निर्णयांमुळे राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आशा कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केरळ सरकारच्या निर्णयांसंदर्भात काँग्रेसची  पोस्ट

काँग्रेसने याबाबतची माहिती एक्स-पोस्टवर दिली. एक्स-पोस्टमध्ये काँग्रेसने लिहिले, “केरळच्या जनतेसाठी एक भेट.

केएसआरटीसी (KSRTC) बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास.

आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात ३,००० रुपयांची वाढ.

अंगणवाडी सेविका, पूर्व-प्राथमिक शिक्षिका, स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या वॉक भत्त्यात १,००० रुपयांची वाढ.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष मंत्रालय निर्माण केले जाईल.

आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही काँग्रेस आहोत.

 

 

 

 

Web Title: Vd satheesan announced free bus travel for women kerala sdrtc free travel scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Asha Workers
  • Kerala News
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी
1

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
2

Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश
3

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
4

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.